दीपिकाच्या वक्तव्यावर करिनाची तीव्र नाराजी
मी प्रेग्नंट नाही आणि लग्नही करणार नाही, असं बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आपला मित्र रणवीर सिंहच्या लग्नाबद्दलच्या अफवांना उत्तर देतांना दीपिकाने हे वक्तव्य केलं होतं, मात्र हे विधान करिना कपूरने फारच वैयक्तिक घेतल्याचं दिसून येत आहे.
Jul 26, 2016, 12:04 AM ISTराज ठाकरेंच्या बलात्काऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर नागरिकांना काय वाटतं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:54 PM ISTराज ठाकरेंच्या बलात्काऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर महिलांना काय वाटतं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:54 PM ISTनसीरुद्दीन शाहंच्या 'त्या' वक्तव्यावर ट्विंकल खन्ना भडकली
अभिनेत्री ट्विंकल खन्ना अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यावर नाराज आहे. ट्विटरच्या माध्यामातून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नाला एक कमजोर अभिनेता असल्याचं म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळे हिंदी सिनेमांची स्तर हा खालावल्याचं देखील नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
Jul 24, 2016, 05:19 PM ISTबलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यावर सलमाननं मौन सोडलं
बलात्काराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सलमान खाननं मौन सोडलं आहे.
Jul 16, 2016, 05:28 PM ISTझाकीर नाईक यांनी अखेर मौन सोडले
वादग्रस्त प्रचारक झाकीर नाईक यांनी आरोपांवर अखेर मौन सोडलं आहे. झाकीर नाईक यांनी एक वक्तव्य जारी केल्याचं सांगण्यात येतं. यात नाईक यांनी म्हटलंय, मी दहशतवादासोबत नाही, मला कोणत्याही चौकशी एजन्सीने संपर्क केलेला नाही.
Jul 11, 2016, 10:31 PM IST'इस्लामला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करा'
बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लाम धर्माला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करायला हवे, असे नसरीन यांनी म्हटले आहे.
Jul 4, 2016, 03:56 PM ISTहो मी चुका केल्या!
सलमान खाननं बलात्कार झालेल्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.
Jul 1, 2016, 05:36 PM ISTसलमानच्या वक्तव्यावर सलीम खान यांची माफी
सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सलमानच्या वडिलांना सलमानच्या पाठीमागे बचावासाठी उभं रहावं लागतंय, सलमानच्या वादग्रस्त वक्तव्यावर सलीम खान यांनी माफी मागितली आहे, सलमान बोलला ते चुकीचे होते, मात्र त्याचा बोलण्यामागचा उद्देश चुकीचा नव्हता.
Jun 21, 2016, 04:43 PM ISTहोय, मी मोदींचा 'चमचा'- पहलाज निहलानी
होय मी मोदी यांचा चमचा आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो, या वक्तव्यावर माफी मागण्याचा किंवा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे.
Jun 9, 2016, 08:22 PM ISTदहावीच्या निकालाबाबतच्या त्या मेसेजचं सत्य
दहावीचा निकाल एक जूनला लागणार आहे, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर फिरत होता.
May 30, 2016, 10:08 PM ISTएमआयडीसी जमीन वादावर खडसेंचं स्पष्टीकरण
एमआयडीसी जमीन वादावर खडसेंचं स्पष्टीकरण
May 30, 2016, 08:36 PM ISTड्रग्ज रॅकेट प्रकरणावर ममता कुलकर्णीचं स्पष्टीकरण
मुंबई पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणावर अखेर ममता कुलकर्णीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 30, 2016, 05:07 PM ISTउद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
युतीच्या मानसिकतेतून आम्ही दोन्ही पक्ष बाहेर पडलोय असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय. युती एकतर्फी होऊ शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन्ही पक्षांना गरज असेल तरच युती होईल असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
Apr 24, 2016, 06:16 PM ISTडोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
डोनॉल्ड ट्रम्प यांनी उडवली भारतीयांची खिल्ली
Apr 23, 2016, 10:56 PM IST