statement

'ट्रिपल तलाकविरोधी विधेयकामुळे महिलांच्या शोषणात वाढ होईल'

ट्रिपल तलाकविरोधी विधेयक म्हणजे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याची टीका एआयएमएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत केलीय. 

Dec 28, 2017, 05:33 PM IST

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींचं वादग्रस्त विधान

असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Dec 23, 2017, 08:38 PM IST

'आरएसएस'वर पातळी सोडून कमेंट करणारे तेज प्रताप वादात

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी आपल्या वक्तव्यानं वाद ओढावून घेतलाय. 

Dec 20, 2017, 08:04 PM IST

मुंबई | उत्तर भारतीयांच्या मुद्यावर मनसे vs नाना - फडणवीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 07:16 PM IST

चंदीगड बलात्कार प्रकरण : किरण खेर यांनी पीडितेलाच दिला सल्ला

चंदीगड बलात्कार प्रकरणात स्थानिक भाजप खासदार किरण खेर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

Nov 30, 2017, 03:12 PM IST

त्यांच्या आरक्षणावर सुशीलकुमार शिंदेंना आक्षेप

सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केलंय

Nov 27, 2017, 08:09 PM IST

फाशी नको, जन्मठेप द्या - मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. 

Nov 21, 2017, 08:21 PM IST

ऊसाच्या भावावरून मंत्र्यांमध्ये एकवाक्यताच नाही

ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. 

Nov 2, 2017, 05:08 PM IST

आधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...

बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.

Oct 21, 2017, 05:25 PM IST

'कांगारूं' ना धूळ चारल्यानंतर कोहलीने केले हे वक्तव्य

निवड समितीने खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे कॅप्टन विराट कोहलीने सांगितले. 

Oct 8, 2017, 11:51 AM IST

विक्रमी गोलचा मानकरी वेन रूनीचा फुटलबॉलला अलविदा

विक्रमी गोलचा मानकरी अशी ओळख असलेला इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रूनी याने फुटबॉलला अलविदा म्हटले आहे. रूनी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा बुधवारी केली.

Aug 23, 2017, 10:24 PM IST