'विराटचा तो आरोप मूर्खपणाचा'
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Oct 27, 2017, 05:12 PM IST'बारमध्ये दारू पिताना स्मिथच्या कर्णधारपदाचा निर्णय'
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या जगभरातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे.
Oct 26, 2017, 10:11 PM ISTविराट कोहली नाही तर 'हा' ठरला सर्वाधिक पगार घेणारा क्रिकेटर
जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या फोर्ब्जच्या यादीत भलेही विराट कोहलीने स्थान मिळवलं असेल. मात्र, असे असले तरी सॅलरीच्या बाबतीत विराट कोहलीला एका क्रिकेटरने मागे टाकले आहे.
Oct 19, 2017, 06:18 PM ISTटी-२० मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका
भारताविरोधात पहिल्या टी-२० क्रिकेट मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. कारण, प्रॅक्टीस दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जखमी झाला आहे.
Oct 6, 2017, 07:37 PM ISTपराभवानंतर काय म्हणाला विराट कोहली?
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला २१ रन्सने मात दिली.
Sep 29, 2017, 01:23 PM ISTINDvAUS: टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाचा बॅटिंगचा निर्णय
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्याला बंगळुरुत सुरुवात झाली आहे.
Sep 28, 2017, 01:52 PM ISTस्टिव्ह स्मिथ म्हणतो हे दोन भारतीय खेळाडू बेस्ट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे.
Sep 25, 2017, 09:04 PM ISTऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Sep 25, 2017, 03:40 PM ISTहार्दिक पांड्याने सांगितलं लांब सिक्स मारण्याचं गुपित
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो असं कोहलीने म्हटलं आहे. पांड्या आता त्याच्या सिक्समुळे देखील ओळखला जाऊ लागला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ इनिंगमध्ये त्याने ४० सिक्स ठोकले आहेत.
Sep 25, 2017, 03:37 PM ISTदमदार खेळी केल्यानंतरही पांड्याला या गोष्टीचे दु:ख
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले.
Sep 25, 2017, 01:15 PM ISTविजयानंतर कोहलीने हार्दिक सोबतचा हा व्हिडिओ केला शेअर
इंदूर वनडेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली होती. 7२ चेंडूंत 78 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याने धमाकेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहली त्याच्या या कामगिरीबद्दल खूप आनंदी आहे.
Sep 25, 2017, 11:03 AM ISTऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने केले ७ अनोखे रेकॉर्ड
टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंदूरच्या स्टेडियमवर 7 नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. वनडे मालिका आपल्या नावावर करत टीम इंडियाने अनेक रेकॉर्ड मोडले.
Sep 25, 2017, 10:40 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडेंसाठी टीम इंडियात हा बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये.
Sep 25, 2017, 10:03 AM ISTविराट नव्हे तर यांच्या एका निर्णयाने भारताने मिळवला विजय
टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.
Sep 25, 2017, 09:29 AM ISTभारतासमोर विजयासाठी २९४ धावांचे आव्हान
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्य़ात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २९४ धावांचे आव्हान ठेवलेय. आरोन फिंचचे दमदार शतक, कर्णधार स्टीव्हन स्मिथच्य़ा अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत सहा बाद २९३ धावा करता आल्या.
Sep 24, 2017, 05:07 PM IST