OYO : माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव...'या' सेलिब्रिटींनी OYO Hotel मध्ये रस; काय आहे यामागील कारण?
OYO Hotel Share : अविवाहित कपल्समध्ये प्रसिद्ध असलेल्या OYO Hotel मध्ये आता सेलिब्रिटींना रस दिसून येत आहे. माधुरी दीक्षित, गौरी खान, अमृता राव यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी OYO Hotel चे शेअर खरेदी केले आहेत. काय त्यामागील कारण जाणून घेऊयात.
Jan 14, 2025, 03:11 PM IST'या' शेअर्समध्ये गुंतवणूक करा अन् 1 वर्षात 100% रिटन्स मिळवा
स्मॉल-कॅप कंपन्यांचे बाजार भांडवल 5,000 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्यांमध्ये लक्षणीय वाढीची क्षमता आहे.
Feb 13, 2024, 04:40 PM ISTआज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या
Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील
Nov 12, 2023, 04:58 PM IST
1 लाखाच्या गुंतवणुकीवर 22 लाख, तीन वर्षात 'या' स्टॉकने दिले बंपर रिटर्न
Poonawala Fincorp Stock: पूनावाला फिनकॉर्पने आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. 29 मे 2020 रोजी NSE वर हा स्टॉक 13.35 रुपये प्रती शेअर इतक्या खालपर्यंत पोहोचला होता. पण नंतर या स्टॉकने रिकव्हरी केली. पूनावाला फिनकॉर्पचा शेअर आता जवळपास 293 रुपयांवर पोहोचला आहे.
Apr 2, 2023, 05:00 PM IST
Fake Milk Stock Seized | सावधान! दूध पिताय? मुंबईतून नकली दूधाचा साठा जप्त
drinking milk? Fake milk stock seized from Mumbai
Jan 12, 2023, 07:35 PM ISTTata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते.
Dec 6, 2022, 06:16 PM ISTRakesh Jhunjhunwala यांना 'या' शेअरने दिला दमदार return, तुमच्या portfolio मध्ये आहे का?
या कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत सुमारे 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
Aug 4, 2022, 02:45 PM ISTStock to Buy | बाजाराच्या घसरणीतही हा शेअर तेजीत; एक्सपर्टचा खरेदीचा सल्ला
ग्लोबल मार्केटमधून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारातही घसरण नोंदवली जात आहे. या घसरणीदरम्यानही गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी चांगल्या स्टॉकच्या शोधात आहेत.
Jun 14, 2022, 12:11 PM ISTPPF Vs Mutual Fund कोणामुळे व्हाल Superfast कोट्यधीश? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
चला जाणून घेऊया हेच काही महत्त्वाचे मुद्दे
May 26, 2022, 09:23 AM IST
पैसाच पैसा! राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक पुन्हा तुफान कमाईच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का?
Tata Group Stock तुम्हाला वर्षभराच्या गुंतवणूकीतून चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील तर, टाटा ग्रुपचे दमदार स्टॉक चांगले पर्याय ठरू शकतात.
Feb 9, 2022, 10:53 AM ISTRakesh Jhunjhunwala यांच्या या स्टॉकने मिळवला छप्परफाड पैसा; एका वर्षात संपत्ती तिप्पट
राकेश झुनझुनवाला, ज्यांना बाजारातील 'बिग बुल' म्हटले जाते, ते असे शेअर्स निवडतात, ज्यांचे रिटर्न आगामी काळात मजबूत परतावा देऊ शकतात.
Dec 14, 2021, 10:30 AM ISTस्टार हेल्थच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा; पुढे काय करावे सांगताहेत अनिल सिंघवी
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या (Star Health) स्टॉकची बाजारात एन्ट्री झाली. हा स्टॉक 6% डिस्काउंटसह लिस्टेड आहे
Dec 10, 2021, 12:01 PM ISTStock to Buy today | ट्रेडिंगसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस; गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा
Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते
Dec 10, 2021, 08:44 AM ISTStock to Buy | छप्परफाड कमाईसाठी फुड सेक्टरमधील या शेअरमध्ये गुंतवा पैसा; मार्केट एक्सपर्ट्सची पसंती
बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात खरेदीसाठी 1 मजबूत स्टॉक निवडला आहे. यामध्ये तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता.
Dec 7, 2021, 11:58 AM ISTRakesh Jhunjhunwala यांचा हा शेअर पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत; ब्रोकरेजही बुलिश
बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा चांगल्या स्टॉकचा समावेश आहे. यातील काही शेअर्सचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. जे पुढे जाऊन चांगले परतावा देऊ शकतात.
Dec 2, 2021, 01:21 PM IST