stone

ऑनलाइन मोबाईल मागविला, आला दगड

ऑनलाइन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार देऊन  मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल हातात पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Aug 17, 2016, 06:09 PM IST

विमा रकमेच्या वादावरून एकाची दगडानं ठेचून हत्या

विमा रकमेच्या वादावरून एकाची दगडानं ठेचून हत्या 

Jun 29, 2016, 09:23 PM IST

कन्हैय्या कुमारवर नागपूरमध्ये बजरंग दलाचा हल्ला

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यावर महाराष्ट्रात हल्ला करण्यात आलाय. 

Apr 14, 2016, 11:34 AM IST

होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला

होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला

Mar 11, 2016, 11:12 AM IST

अज्ञाताकडून ट्रेनवर दगडफेक, मुलगी जखमी

होळीला दोन आठवडे शिल्लक असताना लोकल प्रवास धोकादायक झाल्याची नांदी झालीय. मुंब्र्याजवळ लोकलवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक तरूणी जखमी झालीय. 

Mar 11, 2016, 12:09 AM IST

हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली, यात ८ जण जबर जखमी झाले. 

Mar 2, 2016, 11:30 AM IST

अंगणवाडी पोषण आहार : चिक्कीमध्ये मिळाले ब्लेड, दगड

एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची २०६ कोटींच्या साहित्य खरेदी वादात सापडली असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा इथल्या अंगणवाडीत बालकांना आहारात दिल्या जाणार्‍या राजगिरा चिक्कीत कटर ब्लेड निघाल्याने खळबळ उडालीय. 

Jun 26, 2015, 10:13 PM IST

खोट्या प्रतिष्ठेखातर गर्भवती महिलेची दगडानं ठेचून हत्या!

पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी...

May 28, 2014, 03:19 PM IST

ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव

मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.

Mar 15, 2014, 10:55 PM IST

विहीरीने केलं शेतकऱ्याला श्रीमंत

जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला.

Mar 8, 2012, 03:15 PM IST

खाणीतले दगड, करती जगणं अवघड

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या बेकायदा दगडखाणींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दगडखाणींमुळे परिसरातील शेती धोक्यात आलीये. खाणीमुळे निघोटवाडी गावातील लोकांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय.

Dec 17, 2011, 05:38 PM IST