मुंबई | आर्थिक तोट्यामुळे जेट एअरवेजची विमान जमिनीवरच
मुंबई | आर्थिक तोट्यामुळे जेट एअरवेजची विमान जमिनीवरच
Mumbai Jet Airline Strike Update
जवानांच्या-शहिदांच्या नावावर मतं मागणं पंतप्रधान मोदींना भोवणार?
'तुमचं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकतं का? पुलवामामध्ये शहीद झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकतं का?'
Apr 10, 2019, 10:18 AM ISTमुंबई : आरक्षणाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचा एल्गार
मुंबई : आरक्षणाविरोधात एमबीबीएस डॉक्टरांचा एल्गार
Apr 9, 2019, 03:50 PM IST...म्हणून पाकिस्तान वायुदलाचा भारतावरील हल्ला फसला
हल्ला झाला तेव्हा.....
Mar 27, 2019, 12:47 PM ISTजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकले
Mar 20, 2019, 10:55 AM ISTबालाकोट | 'झी मीडिया' पोहोचलं थेट बालाकोटमध्ये
बालाकोट | 'झी मीडिया' पोहोचलं थेट बालाकोटमध्ये
Mar 4, 2019, 02:35 PM ISTकोईम्बतूर | 'हवाई हल्ल्यात भारताकडून अपेक्षित लक्ष्यवेध'
कोईम्बतूर | 'हवाई हल्ल्यात भारताकडून अपेक्षित लक्ष्यवेध'
Mar 4, 2019, 02:15 PM ISTVIDEO | हल्ला झाला, आता राजनैतिक लढाई
VIDEO | हल्ला झाला, आता राजनैतिक लढाई
Feb 27, 2019, 05:20 PM IST#BalakotAirStrike : दहशतवादी पुलवामा हल्ल्याचं सेलिब्रेशन करायला एकत्र आले, अन् यमसदनी गेले
भारतीय वायुसेनेने अचूक वेळी साधला नेम
Feb 27, 2019, 02:16 PM ISTहवाईदलाच्या एअर स्ट्राईकमध्ये एनएसए अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका
सर्जिकल स्ट्राईकचे हिरो अजित डोवाल
Feb 26, 2019, 04:46 PM IST'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतनावर प्रशासनाची कात्री
...यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 15, 2019, 01:34 PM ISTअहमदनगर | राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे बेमुदत उपोषणावर ठाम
अहमदनगर | राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे बेमुदत उपोषणावर ठाम
Ralegansiddhi Anna Hazare To Launch Hunger Strike Today Over Delay In Appointement Of Lokpal Update
रोखठोक । बेस्ट संप मिटला पण संकट कामय?
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज (बुधवारी) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मागे घेण्यात आला. कामगार नेते शशांक राव यांनी दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयात संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी बेस्ट संपाला पाठींबा दिलेल्या सर्वांचे तसेच उच्च न्यायालयाचे विशेष आभार मानले. आपला लढा यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मात्र, संकट कायम आहे.
Jan 16, 2019, 11:25 PM ISTलातूर । आडत्यांच्या आंदोलनामुळे १० कोटीचे व्यवहार ठप्प
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे १० कोटींचे व्यवहार ठप्प होते. सुमारे २०० आडत्ये या आंदोलनात सहभागी झाले होते. या आडत्यांचे १५० ते २०० कोटी रुपये समितीतील मोठ्या व्यापाऱ्यांकडे थकलेले आहेत, परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कृषी मालाचे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे या आडत्यांकडे नाहीत ,त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दारावर आडत्यांनी धरणं धरलं.
Jan 16, 2019, 11:20 PM ISTमुंबई । बेस्ट संप मिटला, कामगारांना १० टप्प्यात पगार वाढ मिळणार!
मुंबईतील बेस्ट संप मिटला. बेस्ट कामगारांचा लढा यशस्वी झालाय. त्यामुळे आता कामगारांना १० टप्प्यात पगारवाढ मिळणार आहे.
Jan 16, 2019, 11:10 PM IST