पुण्याच्या बाजारात १२०० ते १३०० गाड्यांची आवक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:05 PM ISTशेतकरी संप : सांगलीत टाळेबंदी, पुणतांबा येथे सरकारचे दहावे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला शेतकरी आंदोलन कर्त्यांनी टाळे ठोकले. तर अहमदनगरमधील पुणतांबा येथे सरकारचे दहावे घालण्यात आले. अमरावतीत भाजीपाला फेकण्यात आला.
Jun 6, 2017, 11:53 AM ISTपुणे, वाशी मार्केटमध्ये आवक सुरु, पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक
पुणे मार्केट यार्डातील परीस्थिती आज काहीशी सुधारली आहे. पुण्यात आज 657 गाड्या शेतमालाची आवक झाली. तर वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आजही भाजीपाल्याची आवक सामन्यपणे सुरू आहे. आज सकाळपासून वाशीत 320 गाड्यांची आवक झाली.
Jun 6, 2017, 09:59 AM ISTपुण्यात फळं, भाज्यांचे भाव वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:05 PM ISTशेतकरी संपाचा परिणाम नागपूरमध्ये नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:01 PM ISTमहाराष्ट्रातल्या विविध भागात शेतकरी आंदोलनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 09:12 PM ISTखऱ्या शेतकऱ्यांशीच चर्चा कऱणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 09:10 PM ISTमराठवाड्यातला बंद | उस्मानाबादेत हिंसक वळण
महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिंसक वळण लागलं. शेतक-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.
Jun 5, 2017, 08:43 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात गावागावातील दूध संकलन बंद
गावागावातील दूध संकलन बंद करण्यात आलं. मार्केट समित्याही ओस पडल्या होत्या.
Jun 5, 2017, 08:28 PM ISTविदर्भात मुंडन करून शेतकऱ्यांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 08:07 PM IST'शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही'
कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
Jun 5, 2017, 06:27 PM ISTशेतकरी संप हाताळताना मुख्यमंत्री एकाकी?
शेतकरी संप प्रकरणवरून राज्यातील परिस्थिती ढवळून निघाली आहे.
Jun 5, 2017, 04:19 PM ISTशेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा
गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.
Jun 4, 2017, 10:37 PM ISTपुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा संप सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 09:01 PM ISTशेतकऱ्यांची सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2017, 08:59 PM IST