कधी संपणार इथल्या विद्यार्थिनींचे भय?
मुलींवरच्या अत्याचाराच्या महिनाभरात तब्बल पाच घटनांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर हादरुन गेलाय. भय इथले संपणारच नाही का.... असा सवाल इथल्या विद्यार्थिनींचा आहे.
Nov 24, 2014, 09:51 PM ISTपाहा असं असेल महाराजांचं स्मारक!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:29 PM ISTनाशकात स्वच्छता अभियानाचा 'कचरा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:28 PM ISTव्हॉटस अॅपवर प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2014, 10:05 PM ISTसाठ वर्षानंतर त्याच मॉडेलचं शिल्प साकारलं
Nov 16, 2014, 04:44 PM ISTनवा ट्रेंड: वार्षिक वेतनाऐवजी चार वर्षांच्या ‘पॅकेज’ची ऑफर
प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे.
Nov 4, 2014, 09:19 AM ISTशिक्षिका विद्यार्थ्याला सांगायची, सेक्स कर नाही तर हत्या करेन!
३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.
Oct 21, 2014, 02:58 PM ISTकॉलेजला दांडी मारून विद्यार्थी प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 01:22 PM ISTमंगळयान यशाचं विद्यार्थ्यांकडून सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:20 PM ISTछोट्या 'ज्ञानांजली'चं प्रक्षेपण, साखरेच्या इंधनावरील रॉकेट
शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.
Sep 7, 2014, 01:46 PM ISTआपल्यातल्या बालकाला नेहमी जिवंत ठेवा, मोदींचे विद्यार्थ्यांना 'लाईव्ह' धडे
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत...
Sep 5, 2014, 03:34 PM ISTविद्यार्थांना दिला अश्लील शिव्यांचा प्रोजेक्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 03:53 PM ISTशिक्षकांनी शिक्षा केल्याने तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या
शिक्षकांनी शिक्षा केल्याने विरारमधील तीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागे असलेल्या नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी बेपत्ता होते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे.
Aug 27, 2014, 01:15 PM ISTमोबाईल चालताना चार्ज करा, भारतीय चिमुड्यांना यश
दिल्लीमधील दोन शाळकरी मुलांनी लाखो लोकांच्या मोबाईल फोनची बॅटरी डिस्चार्ज होण्याची समस्या दूर केली आहे. पायातील चालण्याची ताकत आणि शूजमध्ये छोटीशी बॅटरी असेल तर तुम्ही कोणत्याही कनेक्शनशिवाय कधीही मोबाईल फोन चार्ज करू शकता. चला तर पाहूया कसा होतो चालता फिरता मोबाईल चार्ज.
Aug 21, 2014, 06:15 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुुरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 06:06 PM IST