sunjay dutt

फ्लॉप बॉलिवूड पदार्पणापासून कसेबसे वाचले 'हे' 9 सुपरस्टार

फ्लॉप बॉलिवूड पदार्पणापासून कसेबसे वाचले 'हे' 9  सुपरस्टार

Jan 1, 2024, 12:54 PM IST

एक किलो ड्रग्ज, वडिलांकडून बुटाने मारहाण अन्... संजय दत्तच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

अभिनेता संजय दत्तचे आयुष्य हे एखाद्या रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नाही. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कोणत्याही अभिनेत्याच आयुष्य त्याच्यासारखे नाही. कधी काळी संजय दत्तकडे फक्त व्यसनी म्हणून पाहिले गेले. तर कधी समाजाने एक दहशतवादी म्हणूनही पाहिले. मात्र वयाच्या 64 व्या वर्षीही संजय दत्तबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नसतील. 

Jul 29, 2023, 03:20 PM IST

आपल्यापेक्षा १८ वर्ष मोठ्या या क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती माधुरी दीक्षित

नवी दिल्ली :  ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून सिल्व्हर स्क्रीनवर दिसली नाही, पण आजही तिच्या नावाने अनेक चाहत्यांचे हृदय धक धक करतात. 

Jul 27, 2017, 03:15 PM IST

संजयसोबत बॉलिवूडलाही सजा!

जवळपास २० वर्षांनी १९९३ बॉ़म्बस्फोट खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. इतर आरोपींप्रमाणेच अभिनेता संजय दत्तलाही पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. त्यामुळे आता बॉलिवूड निर्मात्यांचे धाबे दणाणलेत. कारण २०१३ ते २०१५ यावर्षापर्यंत संजूबाबाच्या नावावर जवळपास १० फिल्मस होत्या.

Mar 22, 2013, 02:28 PM IST

संजय दत्तला शिक्षा, बॉलिवूडला जबर झटका

अभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. गेली वीस वर्षे हा खटला सुरू होता.

Mar 21, 2013, 02:07 PM IST