'तसल्या' Whatsapp ग्रुपचे Member असाल तरी 7 वर्षांची शिक्षा; SC चा नवा आदेश समजून घ्या
Child Pornography Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत आज नव्याने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध वकिलाने व्हॉट्सअप युझर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे.
Sep 23, 2024, 04:56 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. हा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा (Madras High Court) निर्णय रद्द केला आहे.
Sep 23, 2024, 12:17 PM IST
अजित पवारांच्या पक्षाला नवे चिन्ह द्या, शरद पवारांच्या पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव
Give a new symbol to Ajit Pawar's party Sharad Pawar's party runs to the Supreme Court
Sep 21, 2024, 08:40 PM IST'तुम्हाला तर अंडरगारमेंटचा कलरही माहिती असेल,' न्यायाधीशांनी भर कोर्टात महिला वकिलाला सुनावलं, वाद पेटला
कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती वी श्रीशानंद (Justice Srishanand) यांनी बंगळुरुमधील (Bangalore) मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' (Pakistan) म्हटल्याने वाद पेटला आहे. त्यातच आता त्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे.
Sep 20, 2024, 06:49 PM IST
VIDEO | शिंदे सरकारला मोठा दिलासा; आनंदाचा शिधा टेंडरला विरोध करणारी याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली
Supreme court on Anandacha Shidha tender
Sep 20, 2024, 06:20 PM ISTआताची मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं YouTube चॅनल हॅक, दिसतायत 'या' देशाचे व्हिडिओ
Supreme Court You Tube Channel Hacked : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आलं आहे. चॅनेल ओपन करताच अमेरिकन कंपनी रिपल लॅब्सचे क्रिप्टोकरन्सी XRP चा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत.
Sep 20, 2024, 01:51 PM IST'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....
Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे.
Sep 20, 2024, 01:16 PM IST
VIDEO|शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी आज
Supreme Court Hearing Today On Sena NCP MLA Disqualification
Sep 18, 2024, 01:25 PM ISTCM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'
CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
Sep 18, 2024, 11:19 AM IST'बेकायदा बांधकाम हटवायला वेगळा पर्याय हवा', सुप्रीम कोर्टाची बुलडोझर कारवाईवर स्थगिती
'Another option is needed to remove illegal construction', Supreme Court stay on bulldozer action
Sep 18, 2024, 10:00 AM ISTKolkata Rape Case: सिब्बल यांची Live Streaming थांबवण्याची मागणी; चंद्रचूड म्हणाले, 'कोणत्याही...'
RG Kar Medical Collage Case Supreme court Hearing: कोलकाता सरकारची बाजू मांडणाऱ्या सिब्बल यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना महिला सहकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा दावा केला.
Sep 18, 2024, 06:45 AM ISTकेजरीवालांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार
The Supreme Court will decide on Kejriwal's bail application today
Sep 13, 2024, 10:30 AM ISTआमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर, नवीन तारीख 15 ऑक्टोबर
MLA disqualification hearing adjourned again, new date October 15
Sep 13, 2024, 09:40 AM ISTVIDEO| शिवसेना, NCP आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी
Supreme Court Joint Hearing Today On Shiv Sena_NCP MLA Disqualification
Sep 10, 2024, 11:55 AM ISTGhatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, मोठ्या होर्डिंगबाबत घेतला निर्णय
Ghatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, 18 मोठे होर्टिंग हटवले
Sep 5, 2024, 11:07 AM IST