Supriya Sule | घराणेशाहीवर सुप्रिया सुळे यांनी मांडलं परखड मत
NCP Supriya Sule on nepotism charges
Jun 11, 2023, 06:45 PM ISTSupriya Sule | सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद दिल्यानंतर शिंदे, फडणवीसांची प्रतिक्रिया
Maharashtra CM Eknath Shinde and Devendra Fadnavis on appointment of Supriya Sule
Jun 11, 2023, 06:40 PM IST'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल
Supriya Sule News : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे.
Jun 11, 2023, 01:51 PM ISTशरद पवारांनी 10 वर्षांपूर्वीच सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करायला पाहिजे होते; कोण म्हणतयं असं?
Sharad Pawar should have made Supriya Sule the working president 10 years ago
Sajay Kakade's statement
'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...' पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीय. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत खांदेपालट करण्यात आलेत. पण यामुळे अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं, यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं.
Jun 10, 2023, 07:50 PM ISTशरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांचे ट्विट, म्हणाले...
Ajit Pawar Tweet after Pawar Annnouncement
Jun 10, 2023, 06:05 PM ISTSharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar News: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Jun 10, 2023, 05:53 PM ISTSupriya Sule | पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी कटिबद्ध, सुप्रिया सुळे यांचं ट्विट
MP Supriya Sule Tweet on Working Presdint in NCP
Jun 10, 2023, 05:15 PM ISTSupriya Sule : राष्ट्रवादीच्या नव्या जबाबदारीनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule working president in NCP : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज संघटनात्मकदृष्ट्या मोठा बदल करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.संघनेत बदल करत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली.
Jun 10, 2023, 03:08 PM ISTVideo : शरद पवार भाषण करताना अजित पवार याचं काय चाललं होतं?
Sharad Pawar : काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वक्तव्य केल्यानंतर आता शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. शरद पवार यांनी शनिवारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षांची घोषणा केली. पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पवार यांनी ही घोषणा केली
Jun 10, 2023, 02:44 PM ISTVIDEO | पक्षाला पुढे निवडणूकीत फायदा होईल, शरद पवारांच्या निर्णयावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
ANIL DESHMUKH ON NCP ADHYAKSHY Sharad pawar supriya sule ajit pawar patel
Jun 10, 2023, 02:00 PM ISTVIDEO | सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, अजित पवारांचं काय? छगन भुजबळ म्हणतात...
BHUJBAL ON NCP ADHYAKSHY Sharad pawar supriya sule ajit pawar
Jun 10, 2023, 01:55 PM ISTVIDEO | सुप्रिया सुळेंमुळे पक्षाचं स्थान देशात मजबुत होईल, शरद पवारांच्या घोषणेनंतर तटकरेंची प्रतिक्रिया
TATKARE ON NCP ADHYAKSHY Sharad pawar supriya sule Ncp
Jun 10, 2023, 01:50 PM ISTशरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर 'ही' जबाबदारी
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Jun 10, 2023, 01:11 PM ISTपवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, "औरंगजेब, टिपू..."
CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Jun 9, 2023, 06:29 PM IST