शरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं
Ajit Pawar Supports Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या (Sharad Pawar Retirement) निर्णयाला एकीकडे पक्षाचे सर्व नेते विरोध करत असताना एकट्या अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
May 2, 2023, 02:14 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी झाली स्थापना? त्या' एका पत्रानंतर उदयाला आला नवीन पक्ष..
Sharad Pawar Resignation : महाराष्ट्र आणि देशातील (Maharashtra Politics) राजकारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवृत्तीच्या घोषणेनंतर (Sharad Pawar Retirement) एकच खळबळ उडाली. भाकरी फिरवण्याची सुरुवात शरद पवार यांनी स्वत:पासून केली खरी पण कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. पक्षाचे सर्वसर्वे असलेले शरद पवार यांच्या पक्षाची स्थापना कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?
May 2, 2023, 02:05 PM ISTSharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
Sharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
May 2, 2023, 01:55 PM ISTSharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTSharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
May 2, 2023, 12:45 PM ISTनाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .
Apr 26, 2023, 08:00 PM ISTअमित शाह यांच्या कानावर घालावं लागेल... सुप्रिया सुळेंचा गुलाबराव पाटील यांना इशारा
Jalgaon : ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची जळगाव येथे सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शुक्रवारी जळगावमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलं होतं.
Apr 23, 2023, 12:09 PM IST“महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे (Spriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्र आणि दिल्लीत दोन राजकीय भूकंप होतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Apr 18, 2023, 12:24 PM IST
Ajit Pawar: अजित पवार सत्तांतराच्या तयारीत? सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule on Ajit Pawar big statment on maharastra politics
Apr 17, 2023, 07:30 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTAjit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
Supriya Sule: ''बंड करण्यापुर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले'', आदित्य ठाकरेंच्या विधानावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Maharashtra Politics supriya sule reacts on aditya thackeray comment
Apr 13, 2023, 05:25 PM ISTPolitical News | मनसे नेते आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्र प्रवास; विचारताच त्या म्हणाल्या...
Supriya Sule ncp travels with mns leader in Same Car Political News
Apr 13, 2023, 08:55 AM IST"नसिरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा असा मी देवाकडे नवस केला होता", नाना पाटेकरांचा खुलासा
Nana Patekar on Naseeruddin Shah: ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी आपण नसिरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी देवाकडे नवस केला होता असा खुलासा केला आहे. 'सिंहासन' (Sinhasan) चित्रपटाला 44 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Apr 12, 2023, 01:33 PM IST
Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM IST