surya ka gochar

2025 ची सुरुवात 3 राशींच्या लोकांसाठी नकारात्मक! शनि-सूर्यमुळे कोसळणार आर्थिक संकट

Surya Shani Yuti 2025 : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अशात येणारं नवीन वर्ष कसं असेल हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. अशात 3 राशींच्या लोकांसाठी 2025 ची सुरुवात नुकसानदायक ठरणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय. 

Dec 16, 2024, 08:03 PM IST

Budhaditya Rajyog : 1 वर्षानंतर कुंभ राशीत सूर्य व बुधाचा संयोग! 'या' राशींवर पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog : मकर राशीत लवकरच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. त्या लोकांना बंपर फायदा होणार आहे. 

 

Jan 19, 2024, 11:30 AM IST

Shani Surya Yuti : 2024 मध्ये शत्रू ग्रह सूर्य व शनिची युती! 'या' लोकांच्या समस्येत वाढ, धनहानीसह आरोग्यावर परिणाम

Shani Surya Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत नवीन वर्षात 2024 मध्ये शत्रू ग्रह सूर्य आणि शनिदेवाची युती होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Dec 5, 2023, 03:43 PM IST

Surya Gochar 2023 : बुध सूर्याच्या भेटीमुळे तयार झाला शक्तिशाली राजयोग; 3 राशींचं नशीब फळफळणार

Sun Transit 2023 : सूर्य देव बुध, मिथुन राशीत आला आहे. बुध सूर्याच्या भेटीमुळे शक्तिशाली राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींचं नशीब फळफळणार आहे. 

Jun 20, 2023, 07:35 AM IST

Surya Gochar 2023 : 'या' राशीच्या लोकांचे भाग्य आजपासून उजळणार, पैशाचा होणार वर्षाव आणि अचानक धनलाभ

Surya Gochar 2023 : सूर्य आजपासून मिथून राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे चांगला योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. सूर्य 1 महिना मिथुन राशीत राहील आणि काही लोकांना खूप लाभ देईल. 

Jun 15, 2023, 03:27 PM IST

Surya Transit 2023 : 15 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब 'सूर्या'सारखं चमकणार

Surya Transit 2023 : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. जूनमध्ये सूर्य मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण काही लोकांचे निद्रिस्त भाग्य जागृत करेल.

Jun 7, 2023, 09:12 AM IST

Sun Transit 2022: सूर्य गोचर त्रिग्रही योग! या राशींच्या लोकांचे उजळणार भाग्य

Sun Transit in Sagittarius 2022: सूर्य गोचर होत असल्याने काही राशींचा भाग्यदयोग होणार आहे. आज सूर्य आपली रास बदलत आहे. त्यामुळे या 5 राशींच्या लॉटरी लागणार आहे. 

Dec 16, 2022, 03:38 PM IST

Surya Gochar : फक्त 18 दिवस थांबा! मग बघा तुमच्यावर सूर्य कृपेने पैशाचा पाऊस

Sun Transit 2022: तुमचा भाग्योदय जवळ आला आहे. कारण सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहे. ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी धनु राशीत गोचर होत आहे. सूर्याच्या राशीतील बदल काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आहे.

Nov 29, 2022, 08:29 AM IST