IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Jul 29, 2023, 07:34 PM ISTटी20त स्टार, वन डेत का ठरतोय फ्लॉप... सूर्यकुमार यादवचा 20 सामन्यांचा रेकॉर्ड पाहिलात का?
'मिस्टर 360', 'स्काय' अशी उपाधी मिळालेला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल, टी20 सामन्यात धुमाकूव घातला. त्या जोरावर त्याला एकदिवसीय संघातही स्थान मिळालं. पण एकदिवसीय सामन्यात तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यात त्याला एक अर्धशतकही करता आलेलं नाही.
Jul 28, 2023, 02:10 PM ISTSuryakumar Supla Shot: सूर्याच्या 'सुपला शॉट' पाहून बॉलर आवाक्... एकच मारला पण सॉलिड मारला; पाहा Video
Suryakumar Yadav Supla Shot Video: पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय फिरकीपुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचं दिसून आलंय.
Jul 28, 2023, 12:05 AM ISTमिस्टर 360 सुर्यकुमार यादव 'अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे'चे ब्रँड अॅम्बेसेडर
अमृतनोनी भारतात सर्वात विश्वासार्ह आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रँड आहे. आता याच ब्रँडने अमृतनोनी पेन रिलीफ स्प्रे नावाचे आणखी एक अत्यंत उपयोगी आणि सर्वप्रिय उत्पादन तुमच्यासाठी आणले आहे.
Jul 12, 2023, 01:40 PM ISTना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा!
ना ऋषभ ना अय्यर; वर्ल्ड कपमध्ये 'हा' घातक खेळाडू घेणार युवराज सिंहची जागा
Jul 4, 2023, 11:58 AM ISTना दु:ख लपवता येईना ना अश्रू; Dressing room सोडताना Mumbai Indians चे खेळाडू भावूक, पाहा Video
Mumbai Indians Emotional video: मुंबई इंडियन्सने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Mumbai Indians Instagram) ड्रेसिंग रूमचा एक व्हिडीओ (Dressing Room Video) शेअर केला.
May 29, 2023, 12:23 AM ISTSuryakumar yadav : ज्यामुळे नाव कमावलं, त्याच सुपला शॉटने घात केला, स्वतःच्याच जाळ्यात अडकला सूर्या
Suryakumar yadav : मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांच्या आशेवर गुजरात टायटन्सच्या टीमने पाणी फेरलं. सूर्यकुमार यादवकडून ( Suryakumar yadav ) मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. मात्र सूर्या स्वतःच्याच जाळ्यात फसलेला दिसून आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
May 27, 2023, 05:36 PM ISTIPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं
IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.
May 27, 2023, 04:17 PM ISTIPL 2023: जगातील सर्वांत सोपी गोष्ट कोणती? सूर्यकुमारचं नाव घेत कॅमरून ग्रीन म्हणतो...
IPL 2023 Suryakumar yadav: सूर्यकुमार याचं गुजरात विरुद्ध क्वॉलिफायर (MI vs GT Qualifier 2) सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सचा स्टार कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने सूर्यकुमार यादवचं तोंडभरून कौतूक केलंय.
May 26, 2023, 08:10 PM ISTसूर्यकुमारच्या विमानातील 'त्या' कृत्यामुळे रोहित शर्माच्या पत्नीला बसला धक्का; VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav Viral Video: सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अयशस्वी सुरुवात झालेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आता अंतिम सामन्यापासून फक्त एक सामना दूर आहे. संघाला मिळालेल्या यशामुळे खेळाडू सध्या उत्साहात आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिलक वर्मासह (Tilak Verma) एक प्रँक केला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 25, 2023, 07:46 PM IST
Best Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी
Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
May 25, 2023, 11:00 AM ISTMI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!
MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.
May 24, 2023, 11:25 PM ISTअखेर पोटातलं ओठावर! 'आम्ही सुपरस्टार घडवतो, तू सुद्धा...', रोहित शर्माचे पांड्याला खडे बोल
IPL 2023 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सकडे चॅम्पियन्स खेळाडू आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होतो, असं वक्तव्य गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने केलं होतं, त्यावर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हार्दिकला रोखठोक उत्तर दिलं आहे.
May 24, 2023, 07:21 PM ISTGT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!
IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे.
May 23, 2023, 04:37 PM ISTSuryakumar Yadav : आता लोकं बोलणार नाही की, देविशा...; सूर्याने ट्रोलर्सना सुनावले खडे बोल
Suryakumar Yadav : गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममध्ये होता. यावेळी सूर्यावर अनेक टीका देखील करण्यात आल्या. यावेळी त्याची पत्नी देविशावरूनही टीकेची झोड उठवण्यात आली होती. अखेर गुजरातविरूद्ध शतक ठोकल्यानंतर सूर्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.
May 14, 2023, 08:43 PM IST