'ग्लोबल थिंकर्स'च्या यादीत सुषमा स्वराज यांना मानाचं स्थान
२०१६ ग्लोबल थिंकर्सच्या यादीमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना स्थान देण्यात आलंय.
Dec 14, 2016, 12:53 PM ISTसुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला पाचारण करण्यात आलं होते.
Dec 10, 2016, 04:28 PM ISTसुषमा स्वराज यांना किडनी द्यायला ट्रॅफिक हवालदार तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:34 PM ISTसुषमा स्वराज यांना किडनी देण्यासाठी पुढे आला ट्रॅफिक पोलीस
किडनी निकामी झाल्यामुळे एम्समध्ये दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना किडनीदाता सापडला आहे. मध्यप्रदेशातले वाहतूक पोलीस हवालदार गौरव सिंग डांगी यांनी स्वराज यांना आपली एक किडनी देण्याची इच्छा जाहीर केली आहे. स्वराज यांची प्रकृती बिघडल्यानं आपल्याला काळजी वाटत असल्याचं 26 वर्षीय डांगी यांनी म्हटलंय. स्वराज यांनी कालच आपली किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णालात असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं होतं. त्यानंतर देशभरातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
Nov 17, 2016, 10:01 PM ISTसुषमा स्वराज यांच्या प्रकृतीसाठी देश, विदेशात प्रार्थना
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांना डायलिसिसचा त्रास असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांची एक किडनी खराब झाल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यावर किडनी ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया गरजेची आहे. सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने देशातीलच नाही तर परदेशातही त्यांचे हितचिंतक चिंता व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज यांनी अनेकदा परदेशातील व्यक्तींनाही मदत केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत मिळवून दिली आहे.
Nov 17, 2016, 06:42 PM ISTसुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज
सुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज
Nov 16, 2016, 02:50 PM ISTसुषमा स्वराज यांच्या किडन्या फेल, 'एम्स'मध्ये इलाज
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या किडनी खराब झाल्याचं त्यांनी टवीट करून सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांटसाठी माझ्या टेस्ट केल्या जात आहेत, भगवान कृष्णांचा मला आशीर्वाद गरजेचा आहे, मी दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
Nov 16, 2016, 11:44 AM ISTपाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं.
Nov 5, 2016, 06:12 PM IST'चंदू परतल्यावरच होणार आजीच्या अस्थींचं विसर्जन'
चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत गेलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्याची आशा त्यांच्या कुटुंबीयांना लागून राहिलीय.
Oct 15, 2016, 09:22 AM IST'पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका'
पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.
Oct 14, 2016, 07:14 PM ISTसुषमा स्वराज यांच्या या कामाचं पाकिस्तानातून कौतूक
सुषमा स्वराज यांनी मात्र दोन्ही देशातील लोकांचं मन जिंकलं
Oct 4, 2016, 03:54 PM ISTयुएनमध्ये ऐतिहासिक भाषणानंतर स्वराज यांना भेटण्यासाठी लागल्या रांगा
संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केलं.
Sep 27, 2016, 09:01 AM ISTजिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 07:54 PM ISTजिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे.
Sep 26, 2016, 07:49 PM ISTसुषमा स्वराज युएनमध्ये या मुद्यांवर करणार पाकिस्तानला लक्ष्य
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी 7:30 वाजता यूएनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं खोटारडेणा जगासमोर आणणार आहेत. केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने हे साफ झालं की सरकार दहशदवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला असंच सोडणार नाही आहे. यामुळेच सुषमा स्वराज या यूएनमध्ये जोरदार भाषण करतील असं म्हटलं जातंय.
Sep 26, 2016, 01:18 PM IST