ललित मोदी विजा प्रकरण, सरकार सुषमा स्वराज यांच्या पाठिशी
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना प्रवासासंदर्भातील कागदपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोपात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाठिशी सरकार उभं राहिलंय. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली. सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय.
Jun 14, 2015, 04:40 PM ISTललित मोदींना मदत केल्याने स्वराज अडचणीत
ललित मोदी यांना भारतात येण्यासाठी ट्रॅव्हल्स व्हिसा देण्यास मदत केल्या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत. ललित मोदी हे आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहेत.
Jun 14, 2015, 03:05 PM ISTयोगा दिनासाठी पाकिस्तानचा विरोध नव्हता - सुषमा स्वराज
योगा दिवससाठी कोणात्याच देशाचा विरोध नव्हता, तसेच पाकिस्तानचाही नव्हता, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे.
Jun 9, 2015, 08:20 PM ISTआता भारत-पाक सिरीजसंदर्भात निर्णय नाही- सुषमा स्वराज
भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सिरीज संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले.
May 31, 2015, 07:44 PM ISTनागपुरातील पर्यटक सुखरुप, परराष्ट्र मंत्र्यांकडून त्वरीत संपर्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 01:15 PM ISTमाझ्या भारतीय मुलाला वाचवा ट्विटनंतर सुषमा स्वराज मदतीला
सध्या येमेन देशात अशांतता निर्माण झाली आहे. देशात हिंसाचार सुरुच आहेत. यामध्ये एक आठ महिन्यांचा बालक फसला गेला. त्याच्या आईने आपली धास्ती ट्विटवर व्यक्त केली. हा ट्विट थेट विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत माय-लेकांना सुखरुप भारतात आणले.
Apr 7, 2015, 03:57 PM ISTगीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यास नकवींचा पाठिंबा
भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याचा प्रस्ताव सुषमा स्वराज यांनी ठेवल्यानंतर टीएमसीनंतर आता बीएसपी सुप्रीमो मायावती यांनीही टीकेची झोड उठवली आहे.
Dec 8, 2014, 10:06 PM ISTभगवद्गीता होणार राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित?
भगवद्गीता होणार राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित?
Dec 7, 2014, 05:57 PM ISTइराकमधील बेपत्ता भारतीयांचा शोध सुरु - सुषमा स्वराज
इराकमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.
Nov 28, 2014, 06:59 PM ISTसुषमा स्वराज यांच्या बहिणीची संपत्ती - 33 करोड रुपये
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप उमदवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची बहिण वंदना शर्मा यांच्याकडे तब्बल 33.06 करोड रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलंय. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना वंदना यांनी आपली ही संपत्ती घोषित केलीय.
Sep 26, 2014, 01:29 PM ISTमोदींच्या कॅबिनेटचा पहिला दणका, काळ्या पैशाच्या चौकशीसाठी SIT!
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
May 27, 2014, 08:27 PM ISTस्वराज ठरल्या देशाच्या पहिल्या 'महिला परराष्ट्र मंत्री'
मोदी मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हातात घेणाऱ्या सुषमा स्वराज या ‘देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री’ ठरल्यात.
May 27, 2014, 05:14 PM ISTनरेंद्र मोदींचे कॅबिनेटः ४५ मंत्री घेणार शपथ
भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी शपथ घेणार आहे. पण त्यापूर्वी दिल्लीतील गुजरात भवन येथे भाजप नेत्यांच्या भविष्यातील कॅबिनेट संदर्भात तणावात बैठक झाली.
May 26, 2014, 02:02 PM ISTअसं असेल मोदींचं `ड्रीम कॅबिनेट`?
2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.
May 14, 2014, 11:03 AM ISTसुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व
सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.
Apr 4, 2014, 07:41 PM IST