जर्मनीत फसलेली गुरप्रीत मुलीसह भारतात परतली
जर्मनीत फसलेली भारतीय महिला गुरप्रीत आणि तिच्या मुलीला भारतात आणण्यात आलेय.
Feb 5, 2016, 07:45 AM ISTभारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना
भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय.
Feb 3, 2016, 11:30 PM ISTइस्लामाबादमध्ये नवाज-स्वराज बैठकीदरम्यान तिरंगा गायब
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तान दौऱ्यावर गेल्या असताना दोन्ही देशांदरम्यान पुन्हा चर्चा सुरु झाल्याची चांगली बातमी असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतची त्यांची बैठक पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
Dec 11, 2015, 03:41 PM ISTपरराष्ट्रमंत्री स्वराज दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर
दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेसाठी स्वराज सध्या पाकिस्तानात गेल्या आहेत.
Dec 9, 2015, 08:57 AM ISTपाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा'
भारताने पाकिस्तानला चांगल्याच शब्दात खडसावलेय. चार सूत्र कशाला हवेत, एकच सूत्र अवलंबू. आधी तुम्हा चालवलेला दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा, असे रोखठोक उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला दिले.
Oct 2, 2015, 09:01 PM ISTसुषमा स्वराज यांचा राहुल गांधी यांना टोला तर सोनिया गांधीना चिमटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:32 AM ISTसुषमा स्वराज यांच्या भाषणाने अडवाणी भावुक
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज लोकसभेत खूप भावुक झाले. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर अडवाणी भावुक झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.
Aug 12, 2015, 05:27 PM ISTसंसदेतील कोंडी फोडण्यासाठी सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडूंनी अखेर हात जोडले
गेले तीन आठवडे संसदेतील कोंडी फुटत नसल्याने सत्ताधारी भाजप सरकारमधील मंत्र्यांना हात जोडावे लागले. ललित मोदी, व्यापमं घोटाळा प्रकरणी विरोधकांनी संसदेत रान उठवून दिले. त्यामुळे भाजप सरकार कोंडीत सापडले. लोकसभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तर राज्यसभेत व्यंकय्या नायडूंनी हात जोडलेत.
Aug 12, 2015, 01:38 PM ISTलोकसभेत सुषमा स्वराज यांचे स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 01:06 PM ISTआपल्या बँक अकाऊंटमध्ये ललित मोदींकडून किती पैसा आला सांगा, सभागृह चालेल-राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 02:00 PM ISTसुषमा स्वराज यांच्या उत्तराने काँग्रेस समाधानी नाही
Aug 7, 2015, 07:52 PM ISTस्वराज नौटंकी करण्यात पटाईत : सोनिया गांधी
ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत स्पष्टीकरण दिल्यानंतरही काँग्रेसचं समाधान झालेलं नाही. उलट काँग्रेस या मुद्यावरुन आणखी आक्रमक झालीय. सलग चौथ्या दिवशी काँग्रेसनं संसदेबाहेर आंदोलन केलं.
Aug 7, 2015, 03:45 PM ISTकनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली.
Aug 6, 2015, 01:57 PM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM ISTललित मोदीला सहकार्य केले नाही - सुषमा स्वराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 04:48 PM IST