swami samarth

Panchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. आज आषाढी एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी असंही म्हणतात.

Jun 29, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज रविसह 3 अतिशय शुभ योग! महत्त्वाच्या कामासाठी कोणता मुहूर्त योग?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. आज अतिशय चार शुभ योग जुळून आले आहेत. शुभ योगात देवतांची पूजा केल्यास जाचकाला विशेष फळ प्राप्त होतं. 

Jun 28, 2023, 06:43 AM IST

Panchang Today : आज अक्षय तृतीयेप्रमाणं सर्वात शुभ मुहूर्त! Bhadli Navami सोबत रवि योग, पूर्ण करा महत्त्वाची कामं

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. दिवसभर आज हस्त आणि चित्रा नक्षत्र सोबत रवि योग आहे. 

Jun 27, 2023, 06:43 AM IST

Panchang Today : आज गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी, जाणून घ्या कोणता शुभ - अशुभ योग जुळून आलाय

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. 

Jun 26, 2023, 06:36 AM IST

Panchang Today : त्रिपुष्कर योगामध्ये करा सूर्याची पूजा! सप्तमी तिथी असलेला रविवार कसा आहे तुमच्यासाठी?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. 

Jun 25, 2023, 06:49 AM IST

Panchang Today : आज कुमार षष्ठी व्रत! करा शनिदेवाची पूजा, काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : पंचांगानुसार प्रत्येक दिवसाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. आज स्कंद षष्ठी व्रत म्हणजे कुमार व्रत आहे. 

Jun 24, 2023, 07:56 AM IST

Panchang Today : आज बनतोय मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : पंचांगानुसार प्रत्येक दिवसाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. आज शुक्रवार म्हणजे लक्ष्मी मातेच्या पूजा अर्चेचा दिवस. आज मघा नक्षत्र आणि व्रज योगाचा संयोग जुळून आला आहे. जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग 

Jun 23, 2023, 06:44 AM IST

Panchang Today : आज पुष्य नक्षत्रसोबत रवि योग, बुधवारच्या पंचांगमध्ये अभिजित मुर्हूत किती काळ?

Panchang Today : आज आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आज पुष्य नक्षत्रसोबत रवि योग जुळून आला आहे. पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ मुर्हूत आणि राहुकाळ. 

Jun 21, 2023, 07:31 AM IST

Panchang Today : जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात! 3 अद्भुत योगायोगासह जाणून घ्या मंगळवारचं पंचांग

Panchang Today : ज्योतिषशास्त्रात पंचांगला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातील पाच गोष्टी तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर पंचांग असतं. यावर शुभ आणि अशुभ मुहूर्त, राहुकाळ या सगळ्या गोष्टी समजतात. 

Jun 20, 2023, 06:44 AM IST

Panchang Today : आजपासून गुप्त नवरात्र! जुळून आलाय अतिशय शुभ योग, काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : जून महिन्याचा नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. महत्त्वाची आणि शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या सोमवारचं पंचांग. 

Jun 19, 2023, 06:49 AM IST

Panchang Today : रविवारच्या दिवसात राहुकाळ, शुभ अशुभ मुहूर्त किती?

Panchang Today : आज आषाढ अमावस्या तिथी किती वाजेपर्यंत आहे ते जाणून घ्या मगच महत्त्वाची कामं करा. पंचांगातून शुभ मुहूर्तावर करा शुभ कार्याला सुरुवात. 

Jun 18, 2023, 06:56 AM IST

Panchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आज आषाढ अमावस्या म्हणजेच शनी अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्येला शनिश्चय अमावस्या असं म्हणतात. यासोबत आज शनि वक्रीसोबत दोन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत. 

Jun 17, 2023, 06:42 AM IST

Panchang Today : आज मासिक शिवरात्री आणि भद्रा! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. सोबतच लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा दिवस. आज कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी असून शुक्रवारचं पंचांग काय सांगत पाहा. 

 

Jun 16, 2023, 06:55 AM IST

Panchang Today : आज योगिनी एकादशी! काय सांगतात आजचे शुभ मुर्हूत आणि नक्षत्र?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आजच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. ही एकादशी खूप खास आहे. 

Jun 14, 2023, 07:05 AM IST

Panchang Today : आज सर्वार्थ आणि अमृत सिद्धी योग! काय आहे मंगळवारचा राहुकाळ आणि नक्षत्र?

Panchang Today : हिंदू पंचांगला वैदिक पंचांग असंही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार एका महिन्यात तीस तिथी असतात. पंचांगानुसार त्या दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. जाणून घ्या मंगळवारचे पंचांग 

Jun 13, 2023, 06:20 AM IST