Sunday Panchang : आज नवरात्रीची चौथी माळसह विनायक चतुर्थी आणि रवि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

6 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Oct 6, 2024, 08:41 AM IST
Sunday Panchang : आज नवरात्रीची चौथी माळसह विनायक चतुर्थी आणि रवि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग? title=
sunday panchang 6 october 2024 panchang in marathi Devi kushmanda Navratri 2024 Vinayak Chaturthi 2024

Panchang 6 October 2024 in marathi : आज शारदीय नवरात्रीतील चौथी माळ आहे. आज देवी कुष्मांडा यांची पूजा करण्यात येईल. कुष्मांडा देवीला पिवळा रंग प्रिय असल्याने आज पिवळ फळ, पिवळी फुलं आणि पिवळी मिठाई अर्पण करावी. त्यासोबत आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी आहे. देवीसोबत आज गणरायाची आराधना करण्यात येणार आहे. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत आहे. (Sunday Panchang)  
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (sunday panchang 6 october 2024 panchang in marathi Devi kushmanda Navratri 2024 Vinayak Chaturthi 2024) 

पंचांग खास मराठीत! (6 october 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी - तृतीया - 07:51:44 पर्यंत
नक्षत्र - विशाखा - 24:11:39 पर्यंत
करण - गर - 07:51:44 पर्यंत, वणिज - 20:53:47 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - प्रीति - पूर्ण रात्र पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:16:56
सूर्यास्त -18:00:46
चंद्र रास - तुळ - 17:34:08 पर्यंत
चंद्रोदय - 09:15:00
चंद्रास्त - 19:52:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:43:49
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:26:56 पासुन 17:13:51 पर्यंत
कुलिक – 16:26:56 पासुन 17:13:51 पर्यंत
कंटक – 10:11:33 पासुन 10:58:29 पर्यंत
राहु काळ – 16:32:48 पासुन 18:00:46 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:45:24 पासुन 12:32:19 पर्यंत
यमघण्ट – 13:19:15 पासुन 14:06:10 पर्यंत
यमगण्ड – 12:08:51 पासुन 13:36:50 पर्यंत
गुलिक काळ – 15:04:49 पासुन 16:32:48 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:45:24 पासुन 12:32:19 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)