sweet corn

मक्याचे कणीस कुणी खाऊ नये?

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते.  अनेकांना मक्याचे कणीस खायला आवडते. जाणून घेऊया मक्याचे कणीस खाण्याचे फायदे आणि तोटे. 

Sep 29, 2024, 06:32 PM IST

भाजलेला की उकडलेला... कोणता मका आरोग्यासाठी बेस्ट?

काही जणांना भाजलेला मका खायला आवडतो तर काहींना उकडलेला मका खायला आवडतो. परंतु आरोग्यासाठी  नक्की कोणत्या प्रकारचा मका बेस्ट ठरतो याविषयी जाणून घेऊयात. 

Aug 16, 2024, 06:08 PM IST

पावसात कणीस खात असाल तर सावधान! आरोग्यासाठी धोकादायक

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना कणीस खायला आवडतं. कणीस पोषक असल्याचं सांगण्यात आलं आहे, त्यामुळे लहान मुलांना ते सहजपणे खायला दिलं जातं. पण त्याचे काही दुष्पपरिणामही आहेत. 

 

Jul 6, 2023, 05:36 PM IST

शेतकऱ्यांना फायदा देणारं 'स्वीट कॉर्न'

सांगली जिल्ह्यतल्या मिरज पुर्व आरग गावातील बाबासो पाटील या शेतक-यानं दुष्काळावर मात करीत स्वीटकॉर्नची लागवड केली. हे पीक अवघे तीन महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न देतं आणि जनावरांसाठी वैरण ही भरपूर तयार होते.

Aug 2, 2012, 10:43 AM IST