स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी, सहा लाखांपर्यंत दंड
स्वित्झर्लंड सरकारने महिलांना बुरखा घालण्यास बंदी घातलीये. दक्षिण स्वित्झर्लंडमधील टिचीनो भागात महिलांना बुरखा घालण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरख्यामध्ये दिसली तर तिला साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Nov 27, 2015, 11:54 AM ISTस्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
May 26, 2015, 08:48 AM ISTऔरंगाबाद : स्वित्झर्लंडचा परदेशी पाहुणा राबतोय काळ्या मातीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:50 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:36 AM ISTजगातील विश्वसनीय देशांत भारत दुसरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 09:50 AM ISTकाळा पैसा : स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये
काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.
Dec 13, 2014, 04:23 PM ISTस्वित्झर्लंडला सुसाईड टुरिझममध्ये वाढ
भारतात इच्छामरणाला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही यावरील वाद ताजा असतानाच स्वित्झर्लंडमध्ये 'सुसाई़ड टुरिझम'चे प्रमाण दुप्पटीनं वाढल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 22, 2014, 03:12 PM ISTस्वीस बँकांच्या खातेदारांची माहिती होणार उघड!
काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
Oct 16, 2013, 08:59 PM IST