हा जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे ट्रॅक
स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात उंच गिर्यारोहण रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे.
Dec 16, 2017, 12:00 PM ISTसेहवाग आणि शोएब पुन्हा आमने-सामने पण बर्फाच्या मैदानावर
भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहे.
Nov 23, 2017, 02:21 PM ISTकाळ्यापैशांविरोधात मोदी सरकारचं आणखी एक यश
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही परिस्थितीत काळ्यापैशावाल्यांना सोडणार नसल्याचं दिसतंय. याच प्रयत्नात सरकारला आणखी एक यश मिळालं आहे.
Nov 20, 2017, 02:27 PM ISTस्वित्झर्लंडच्या पक्षाने भारताला म्हटले भ्रष्ट; स्विस बॅंकेचा डेटा द्यायलाही केला विरोध
स्वित्झर्लंडमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या स्विस पीपल्स पार्टी (एसवीपी)ने भारतासह ११ देशांना भ्रष्ट आणि हुकूमशाहीवाले देश संबोधत करचुकवेगिरी किंवा करफसवेगिरीशी संबंधीत डेटा देण्यास नकार दिला आहे.
Aug 14, 2017, 10:25 PM ISTअंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या
युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे.
Aug 8, 2017, 03:17 PM ISTव्हिडिओ : अटीतटीचा सामना सुरू पण आईला सतावते मुलाची चिंता...
जगात सर्वात मोठं नातं हे आई आणि मुलाचं असतं. आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची चिंता कायम असते. ती गृहणी असो वा कामगार, ती बिझनेस वुमन असेल किंवा खेळाडू... आई ही नेहमी आई असते.
Jul 24, 2017, 08:04 PM ISTएव्हरेस्ट चढताना 'स्वीस मशिन'चा कोसळून मृत्यू
स्वीस मशिन नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टॅकचा मृत्यू झालाय. स्टॅक ऑक्सिजन व्यतिरिक्त नव्या रस्त्याने माऊंट एवरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. एवरेस्टच्या जवल माऊंट नपसे जवळ त्यांचा मृतदेह सापडला.
May 2, 2017, 10:32 AM ISTशिव-गौरीची प्रेमकथा
Jan 6, 2017, 02:54 PM ISTशिव गौरीची प्रेमकथा फुलणार नयनरम्य स्वित्झर्लंडमध्ये
उत्तर भारतीय शिव आणि महाराष्ट्राची लेक गौरी यांच्या प्रेमकथेला म्हणजेच झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेला रसिकांनी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतले.
Jan 6, 2017, 02:44 PM ISTजगातला सर्वात मोठा बोगदा वाहतुकीसाठी खुला
स्वित्झर्लंडमध्ये जगातला सर्वात मोठा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
Dec 12, 2016, 09:23 AM ISTNSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनचा खोडा, अमेरिकेचे जोरदार लॉबिंग
NSG च्या भारतीय सदस्यत्वात चीनने खोडा घातला आहे. एनपीटीवर सही केल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, असं सांगत चीनने स्पष्ट नकार दिलाय.
Jun 24, 2016, 11:28 AM ISTत्यांनी नाकारली सरकारची पेन्शन
सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे.
Jun 6, 2016, 06:45 PM ISTजगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला
जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे.
Jun 2, 2016, 12:44 PM ISTकाळा पैसा भारतात परत येणार ?
4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत.
May 29, 2016, 10:24 PM ISTस्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी, सहा लाखांपर्यंत दंड
स्वित्झर्लंड सरकारने महिलांना बुरखा घालण्यास बंदी घातलीये. दक्षिण स्वित्झर्लंडमधील टिचीनो भागात महिलांना बुरखा घालण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरख्यामध्ये दिसली तर तिला साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Nov 27, 2015, 11:54 AM IST