taarak mehta ka ooltah chashmah

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई

TMKOC Actor's Salary Per Episode: आपल्या लोकप्रिय मालिकेतील कलाकार नक्की किती पगार घेतात हाही एक चर्चा विषय असतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकार नक्की किती मानधन घेतात? 

Jul 26, 2023, 08:00 PM IST

वादाच्या भोवऱ्यात 'या' कलाकारांनी सोडली Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. काही दिवसांपासून ही मालिका रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकते. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर निर्मात्यांनी देखील या अफवांवर दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. दरम्यान, असे काही कलाकार होते. ज्यांनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर ही मालिका सोडली. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...

Jul 26, 2023, 06:20 PM IST

TMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते'

Rita Reporter Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता' या मालिकेतला वाद काही कमी होण्याचे नावंच घेत नाहीये; त्यामुळे आता या मालिकेतील एका नव्या वादाला पेव फुटले आहे. यावेळी रीटा रिपोर्टर ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं निर्माते असीद मोदी यांच्यावर आरोप केलेले आहेत. 

Jul 26, 2023, 04:27 PM IST

TMKOC मालिकेतून अजून एक अभिनेत्री बाहेर, म्हणाली, ''माझं नातं संपलंय...''

Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून दशकभराहून जास्त वेळ सुरू असलेली ही मालिका आता अनेक कलाकार सोडून जाताना दिसत आहेत. त्यात आता अशाच एका अभिनेत्रीनं बाय बाय केलं आहे. 

Jul 19, 2023, 07:11 PM IST

TMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral

Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे. 

Jul 19, 2023, 11:39 AM IST

'तो माझ्या जवळ आला आणि...', 'तारक मेहता'तील अभिनेत्रीने सांगितला हादरवून टाकणार अनुभव

TMKOC Actress: मलाही माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मी इतकी घाबरली होती की मला माझ्या वडिलांसमोर जाण्याचीही भीती वाटू लागली होती, असे  तारक मेहताच्या दीप्ती म्हणजेच आराधना शर्मा हिने सांगितले.

Jul 12, 2023, 06:37 PM IST

Tarak Mehta: '...तर मी सर्वकाही विसरुन जायला तयार', जेनिफर मिस्त्रीप्रकरणात नवा ट्वीस्ट

 अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्या तक्रारीनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.  मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर काही तासांनंतर या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने यावर प्रतिक्रिया दिली असून त्यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.

Jun 20, 2023, 05:02 PM IST

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, काय आहे नेमके प्रकरण?

FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा या मालिकेच्या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर पडली आहे. यावेळेस पोलिसांनी थेट मालिकेचा निर्माता, ऑपरेशन हेड आणि इतर क्रू मेंबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Jun 20, 2023, 09:33 AM IST

कधी एकेकाळी सलमानसोबतच राहिलेले जेठालाल; पण भाईजानच्या एका वागण्यामुळं....

Dilip Joshi on Salmaan Khan: दिलीप जोशी हे अनेकदा चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा एका कारणासाठी चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सलमान खानविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र रूम शेअर (Dilip Joshi News) केली होती. 

May 25, 2023, 01:36 PM IST

TMKOC: नक्की काय चाललंय? बबिताजींचाही निर्मात्यांकडून छळ, मोनिका भदौरियाचा दावा

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या वादांचे सत्र चालू झाले आहे. अभिनेत्री Monika Bhadoriya यांनी निर्मात्यांवर केलेल्या आरोपानंतर आता त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

May 24, 2023, 02:04 PM IST

TMKOC : 'तारक मेहताच्या सेटवर...' आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप

TMKOC : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका जितकी लोकप्रिय आहे, तितकीच ती पडद्याबाहेर वादग्रस्त ठरत चालली आहे. मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry Bansiwal) दिग्दर्शक असित मोदी (Asit Modi) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. या अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर मानसिक छळाचे आरोप केले आहेत. 

May 18, 2023, 08:23 PM IST

'पैसे देणार नाही म्हणून...', जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफरनं काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आता तिचं हे रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. 

May 13, 2023, 01:27 PM IST

TMKOC : 'तो रात्री मला रुमवर...' जेनिफर बंसीवालचा असित मोदींवर गंभीर आरोप

TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री रोशन सोढी उर्फ जेनिफर मिस्त्री बंसीवल (Jennifer Mistry Bansiwal) हिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तीने मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला आहे. यावर आता असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी जेनिफरचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

May 11, 2023, 06:40 PM IST

TMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry Bansiwal accuses Asit Modi of sexual harassment : या अभिनेत्रीनं मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशात अभिनेत्रीचा असा आरोप करणं खूप मोठी गोष्ट आहे. 

 

May 11, 2023, 02:20 PM IST