Saif Ali Khan Attack : तैमूर की इब्राहिम? सैफला रुग्णालयात कोण घेऊन गेलं? काय आहे सत्य
Saif Ali Khan Attack : गुरुवारी 16 जानेवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी आणि रक्ताने माखलेल्या सैफला तैमूर की इब्राहिम नेमकं कोणी हॉस्पिटलला नेणे याबद्दलच चर्चा सुरु आहे.
Jan 17, 2025, 08:46 PM ISTतैमूर अली खानची नॅनी ललिता डिसिल्वा यांना महिन्याला 2.5 लाख पगार? काय आहे नेमकं सत्य
Taimur Ali Khan: तैमुर अली खानच्या नॅनी ललिता डिसिल्वा काही दिवसांपर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसल्या होत्या. त्यांनी एका मुलाखतीत अडीच लाख रुपयांच्या वेतनाबाबत खुलासा केला आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.
Jan 16, 2025, 03:37 PM ISTVIDEO : 'अब्बांचं लक्ष नाही, चला चॉकलेट्स उचलूयात' जेह आणि सैफच्या Video वर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
Jeh and Saif Ali Khan Viral Video : जेह आणि सैफ अली खानच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
Nov 11, 2024, 02:40 PM IST'तू का...', फोन आणि टिव्ही पाहू नको सांगणाऱ्या करीनाला तैमूर देतो उत्तर
Kareena Kapoor Taimur : जेव्हा फोन आणि टिव्ही पाहू नको असं करीना कपूर बोलताच तैमूर देतो असं उत्तर...
Sep 19, 2024, 11:50 AM ISTतैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'
Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : तैमूर आणि जेहची पेडियाट्रिक नर्सच्या पगाराची चर्चा रंगली...
Aug 9, 2024, 12:53 PM IST'तो कपूर आणि नवाब कुटुंबातून...', तैमूरच्या संस्कार आणि शिस्तीवर जयदीप अहलावतने केलं विधान
Jaideep Ahlawat on Taimur: जयदीप अहलावतनं करीना आणि सैफच्या लाडक्या तैमूरला असलेले संस्कार आणि शिस्तीवर केलं विधान
May 16, 2024, 04:34 PM IST16 वर्षांपूर्वी 'झीरो साइज'चा अट्टहास कशासाठी? 43 व्या वयात खुलासा करत करीना म्हणते, 'मला आता...'
Kareena Kapoor Khan Zero Figure : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या झीरो फिगरविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय आता तिला करेल की नाही... याविषयी देखील सांगितलं आहे.
Mar 27, 2024, 05:26 PM IST'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य
Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2024, 03:18 PM ISTतैमुरच्या पराक्रमामुळे करीना कपूर स्वतःला म्हणते 'हिस्टेरिकल मॉम'
तैमुरच्या पराक्रमामुळे करीना कपूर स्वतःला म्हणते 'हिस्टेरिकल मॉम'
Jan 19, 2024, 07:03 PM ISTकपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कामाप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सतत कामात व्यग्र असणाऱ्या करीनाला मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणाची ना कोणाची मदत लागते. यात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला नॅनीची गरज असते. अशात त्या दोघींविषयी तर अनेकदा गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात की त्या कधी घरी जातात का? त्या जिथे करीना सैफ जातात तिथे त्यांच्यासोबत कशा जातात? किंवा मग त्यांना पगार किती आहे? आज आपण त्यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
Jan 8, 2024, 06:06 PM ISTHomosexual लग्नासंबंधी मुलांना काय सांगितलं? करिनाने केला खुलासा
तू आपल्या मुलांना होमोसेक्शुअल रिलेशनशिपबद्दल कसं सांगतेस? अशी विचारणा करिनाला करण्यात आली. अंकल जॅकने पुरुषाशी लग्न केलं आहे हे कसं सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला.
Sep 12, 2023, 04:08 PM IST
'नॅनी आपल्या टेबलावर बसून का जेवत नाही?' जेव्हा करीनाला मुलांनी विचारले, अशी होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Kareena Kapoor on Nanny: करीनाच्या घरात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला एक नॅनी आहे. या नॅनीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी करीना एक खुलासा केला आहे की, कशाप्रकारे तिच्या घरात तैमुर आणि जेहमुळे एक वेगळीच परंपरा तयार झाली आहे.
Sep 12, 2023, 11:31 AM IST'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?
Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Aug 16, 2023, 08:00 AM ISTतैमूर खानने 'त्या' मुलाला मारला जोरदार ठोसा, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Taekwondo Competition : सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी आपल्या मित्रांना धू-धू धुतलं.
Oct 17, 2022, 12:49 PM ISTसगळं व्यवस्थित असताना अचानक करीना कपूर का झाली ट्रोल?
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Oct 16, 2022, 07:29 PM IST