tax

राज्यात कर वसुली पोहोचली ८४१ कोटींवर

महानगरपालिका आणि नगरपालिकांचे विविध कर भरण्यासाठी एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहे. नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे विविध करांपोटी गेल्या सहा दिवसात एकूण ८४१ कोटीहून अधिक रुपयांचा भरणा केला आहे. 24 नोव्हेंबरपर्यत जुन्या चलनाने सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यालयात कर स्वीकारण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मालमत्तांचा कर आणि थकबाकी भरावी. असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे.

Nov 17, 2016, 11:42 PM IST

राज्यातील पालिकांच्या तिजोरीत आज आणखी भर

१००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंदीमुऴे राज्यातील पालिकांच्या तिजोरीत आज आणखी भर पडणार आहे. आज मध्यरात्रीपर्यंत पालिकांची कर स्वीकारणारी काऊंटर सुरू राहणार आहे. गेल्या आठवड्यात विविध करांपोटी तब्बल तीनशे कोटींहून रुपयांचा कर भरणा झाला आहे. 

Nov 14, 2016, 06:40 PM IST

लातूर महापालिकेत 3 कोटींपेक्षा जास्त कर

लातूर महापालिकेत 3 कोटींपेक्षा जास्त कर

Nov 13, 2016, 08:09 PM IST

अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर?

गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर लावण्याचा सरकार विचार करतंय.

Jul 11, 2016, 09:06 AM IST

गुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!

भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

May 31, 2016, 10:05 AM IST

आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड

आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.

May 30, 2016, 05:24 PM IST

सरकारने दोन वर्षात ५० हजार कोटींची टॅक्स चोरी पकडली

केंद्र सरकारने गेल्या वर्षात ५०,००० कोटी रुपयांची अप्रत्यक्ष कर चोरी पकडली आहे. त्यासाशिवाय २१,००० कोटी रुपयांचे अघोषित आयकरची माहिती मिळवली आहे. 

May 10, 2016, 04:18 PM IST

केवळ एक टक्का लोक भरतात टॅक्स

देशातील एकुण लोकसंख्येपैकी केवळ एक टक्काच लोक कर भरत असल्याचं समोर आलंय. 

May 2, 2016, 11:02 AM IST

टॉप १० : भारतातील सर्वात जास्त कर भरणारे राज्य

भारतातील सर्वात जास्त कर भरणारे राज्य

May 1, 2016, 04:20 PM IST

अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न

पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.

Apr 25, 2016, 10:32 PM IST

टॅक्स भरला नाही म्हणून हनुमानाला नोटीस

बिहारच्या आरामध्ये महापालिकेनं चक्क हनुमानालाच टॅक्स भरायची नोटीस पाठवली आहे.

Apr 24, 2016, 07:34 PM IST

‘ईपीएफ’वरील कर प्रस्ताव मागे, जेटलींची लोकसभेत घोषणा

प्रखर विरोधानंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी मागे घेतला.

Mar 8, 2016, 01:00 PM IST