tech news

आता मोफत मिळवा Amazon Prime, Disney + Hotstar चे Subscription ; कसं ते जाणून घ्या

Free OTT Subscription: जर तुम्हालाही Amazon Prime, Disney + Hotstar मोफत पाहायचे असेल तर आता ते शक्य आहे. कारण OTT वर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं वाजवी दरात महिन्याचं सब्सक्रिप्शन मिळतं.

Nov 22, 2022, 03:23 PM IST

फक्त 999 रूपयात मिळतोय Smart TV, जाणून घ्या ऑफर

खरचं की काय, इतक्या स्वस्त मिळतोय स्मार्ट टीव्ही, आताच खरेदी करा 

Nov 20, 2022, 08:16 PM IST

Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार; सरकारचा मोठा निर्णय

यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे Spam Calls करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

Nov 16, 2022, 07:14 PM IST

Tech News : विना Mobile Internet वापरा WhatsApp, अतिशय सोपी पद्धत जाणून घ्या

Use Whatsapp without internet : आपल्याला मोबाईलवर दररोजचा मोबाईल डेटा मिळतो. अशात कधी मोठे व्हिडीओ किंवा एखादी वेब सिरीज पहिली की आपला डेटा संपतो. अनेकदा आपल्या WhatsApp  वर ग्रुप्सवर अनेक फोटो किंवा व्हिडीओ पडत असतात. यानेही आपल्या मोबाईलचा डेटा खर्ची होतो. अशात विना मोबाईल इंटरनेट वापरून  तुम्ही कशा प्रकारे WhatsApp वापरू शकतात, जाणून घेऊया.

Nov 14, 2022, 05:01 PM IST

G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही?

दावा आहे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला (G Pay) आरबीआयने लायसन्स दिलं नाहीये.

 

Nov 8, 2022, 10:59 PM IST

WhatsApp : तुमच्या नकळत कोण वाचतोय व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स?

व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) पाठवण्यात आलेले मेसेजेस हे एंड टू एंड एनक्रिप्टेड (End to end encrypted Messaging) असतात.

Nov 4, 2022, 08:35 PM IST

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपची मोठी कारवाई, तडकाफडकी 26 लाख अकाउंट्स बंद

व्हॉट्सअ‍ॅपला (WhatsApp) सप्टेंबरमध्ये भारतात 666 तक्रारी मिळाल्या. 

Nov 1, 2022, 08:26 PM IST

Online Shopping : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी वाईट बातमी

घरपोच सेवा, परवडणारे दर आणि रिपल्समेंट या सुविधांमुळे अनेकांचा कळ हा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) असतो.

 

Oct 30, 2022, 06:48 PM IST

Sim Card : 'ही' वेबसाइट सांगेल की तुमच्या नावावर किती बनावट सिम कार्ड

अनेकदा तर गैरकाराभारामुळे ज्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर सिम कार्ड (Sim Card) घेतलंय त्याला जेलची हवा खावी लागते.

Oct 28, 2022, 08:38 PM IST

Truecaller वापरण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

Truecaller हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे, जे आजकाल लाखो लोक वापरत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्‍या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो. 

Oct 12, 2022, 02:10 PM IST

WhatsApp : ऑनलाईन असूनही दिसणार नाही, व्हॉट्सअ‍ॅपचं जबरदस्त फिचर

असंख्य यूझर्सच्या प्रायव्हसीसाठी हे फीचर जोडलं गेलंय. या लेटेस्ट फीचर्सच्या मदतीने ऑनलाईन स्टेटस (WhatsApp Online Status) लपवू शकता.

 

Oct 8, 2022, 06:44 PM IST

'या' बड्या कंपनीकडून तब्बल 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड मिळणार अगदी मोफत...

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' कंपनीची TRUE 5G सेवा सुरु... 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड डेटा मोफत

Oct 5, 2022, 12:26 PM IST

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्शव यांची 5G संदर्भात मोठी घोषणा! जाणून घ्या...

केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार लवकरच येत्या 2 वर्षात 25000 दूरसंचार टॉवर्स म्हणजेच मोबाईल टॉवर्स बसवण्याची तयारी करत आहे.

Oct 5, 2022, 11:31 AM IST

OnePlus Smartwatch देते तब्बल 30 दिवसांच बॅटरी बॅकअप... जाणून घ्या जबरदस्त फीचर

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर OnePlus Nord Watch  लाँच झाली आहे. तब्बल 30 दिवसांच्या दमदार बॅटरी बँकअपने सुसज्ज असलेली स्मार्टवॉच खरेदीवर मिळवा भरगच्च सूट...

Oct 4, 2022, 08:54 AM IST

IMC 2022: 5G च्या युगात Jio ने लाँच केलाय 3D 'Jio Glass', जाणून घ्या काय आहेत फीचर्स...

IMC 2022: आजपासून इंडियन मोबाईल काँग्रेसची (IMC 2022)  सुरुवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवा लाँच करुन झाली.

Oct 1, 2022, 05:40 PM IST