tech news

मोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर

मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.

Apr 1, 2022, 07:42 PM IST

तुम्ही देखील इथून Smartphone विकत घेता का? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

येथून स्मार्टफोन खरेदी केल्याने तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

Mar 31, 2022, 07:34 PM IST

Truecaller कडून नवीन फीचर्स लाँच, जाणून तुम्हालाही होईल आनंद

Truecaller एक शक्तिशाली कम्युनिकेशन हब बनला आहे आणि या ऍपचा पुरेपूर वापर करण्यासाठी, हे वैशिष्ट्ये खूप महत्त्वाचे आहे.

Mar 25, 2022, 07:45 PM IST

तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क सारखा जातो का? मग या मार्गांचा वापर करा

 प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकते.

Mar 25, 2022, 04:00 PM IST

jio च्या नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना धक्का, आता 28 दिवसांसाठी मिळणार 'या' सुविधा

JioPhone चे तीन प्लॅन (PLANs) नवीन किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच या तीन ऑल-इन-वन प्लॅनमध्ये आता सुधारणा देखील करण्यात आली आहे.

Mar 24, 2022, 07:41 PM IST

आता घाबरायची गरज नाही... तुम्ही Google वर काय सर्च केलं हे गुगल स्वत: 15 मिनिटात विसरणार

Google ने गेल्यावर्षी मोबाइल ऍपसाठी नवीन वैशिष्ट्ये सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

Mar 24, 2022, 05:13 PM IST

WhatsApp Call करणाऱ्या युजर्ससाठी कामाची बातमी, या फीचरमुळे मिळणार मोठा फायदा

Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना असे अनेक छुपे फीचर्स मिळतात, ज्याची आपल्या माहिती नसते.

Mar 13, 2022, 07:19 PM IST

तुमच्या फोन-लॅपटॉपमध्ये अचानक Wifi बंद होतं का? वापरा या सोप्या ट्रिक्स

तुमच्या घरातलं Wifi कनेक्शनही रडतखडत चालतंय, वापरा ही सोपी ट्रिक आणि झटक्यात सोडवा समस्या

Mar 12, 2022, 09:04 PM IST

Google चं हे फीचर वापरण्यासाठी तुम्हा इंटरनेटची गरज नाही, कसं ते जाणून घ्या

तुम्ही हे फीचर ऑफलाइन कसे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mar 7, 2022, 05:51 PM IST

Free Internet मिळवण्याचे हे पर्याय तुम्हाला माहितीयत का? लगेच जाणून घ्या माहिती

आजकाल आपण सगळंच काम करण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाईल हा आपल्या सर्वांची फार मोठी गरज बनली आहे.

Mar 4, 2022, 08:10 PM IST

तुमच्या Android स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड कमी आहे? मग एकदा या ट्रिक्स वापरुन पाहा

येथे आम्ही तुम्हाला Android स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.

Mar 4, 2022, 03:09 PM IST

Google Maps ची ही ट्रिक तुम्हाला टोल वाचवण्यासाठी करेल मदत, कसं जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला Google Maps ची अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचा रोड टॅक्स देखील वाचवू शकता.

Mar 1, 2022, 04:53 PM IST

तुमच्या फोनचं जातंय का सारखं नेटवर्क? वापरा 5 सोप्या ट्रिक्स

तुमच्या फोनमध्ये सतत जाणवतोय का नेटवर्कचा प्रॉब्लेम? वापरा या सोप्या ट्रिक्स

Feb 28, 2022, 09:21 PM IST

Google Maps तुम्हाला अपघात आणि चलान कापण्यापासून वाचवणार, कसं ते जाणून घ्या

शिवाय यामुळे लोकांची भटकंतीही वाचते आणि वेळ वाया जात नाही. 

Feb 28, 2022, 05:09 PM IST

तुमच्या फोनमध्येही नेटवर्कची समस्या आहे का? मग या 5 मार्गांचा वापर करा

खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकतो. ज्यामुळे ही समस्या निर्माण होते.

Feb 28, 2022, 03:56 PM IST