तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack
गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता.
Feb 28, 2022, 01:35 PM ISTTruecaller बद्दल तुम्हाला 'ही' गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य
हे फक्त Trucaller सोबतच घडत नाही, तर तुम्ही कधी पाहिलं असेल की हे मेसेजच्या बाबतीतही घडतं.
Feb 26, 2022, 07:01 PM ISTAC, फ्रिज, कूलर वापरुन देखील कमी येईल तुमचं विजेचं बिल, कसं ते जाणून घ्या
तुम्हाला देखील ही समस्या त्रास देत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील बिजेचं बिल कमी करु शकता.
Feb 26, 2022, 04:01 PM ISTहे नुकसान जाणून घेतल्यावर तुम्ही लगेच मोबाईल फोन वापरणं सोडून द्याल
आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण स्मार्टफोनला चिकटले आहेत, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
Feb 21, 2022, 05:25 PM ISTJio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले.
Feb 17, 2022, 07:53 PM ISTगाडीची बॅटरी चार्जिंग करण्याची कटकट मिटणार, आता रस्ताच करणार गाडी चार्ज; कसं ते पाहा
इलेक्ट्रिक गाड्या आल्यानंतर तुम्हाला चार्ज करण्यासाठी देखील थांबावं लागणार नाही. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी भविष्यात ही गोष्ट शक्य होणार आहे.
Feb 14, 2022, 10:11 PM ISTPaytm च्या Earn Money ऑफर्सचा लाभ घ्या आणि 100 रुपये मिळवा, कसं ते जाणून घ्या
या ऑफरचा लाभ कोणतीही व्यक्ती घेऊ शकते, फक्त यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
Feb 14, 2022, 03:58 PM ISTJio नंतर आता Airtel च्या ग्राहकांना धक्का, युजर्ससाठी मोठी बातमी
तुम्ही Airtel वापरताय का? तुम्हाला इंटरनेट वापरताना अडथळा येतोय का? ही गोष्ट असू शकते कारणीभूत
Feb 11, 2022, 01:18 PM ISTपेट्रोल-डिझेलला द्या ब्रेक; आता बाईकने उडत जाल भूरररsss!
flying bike era : तंत्रज्ञान इतकं प्रगत होत चाललंय की, ज्या ज्या गोष्टींची मानव कल्पना करतोय त्या त्या गोष्टी सत्यात उतरत आहेत. काही वर्षापासून उडणाऱ्या बाईक बद्दल कल्पना चित्रपटातच दिसत होत्या. आता अशी बाईक अस्तित्वात आली आहे.
Feb 9, 2022, 05:13 PM ISTगुगल क्रोम वापरकर्त्यांना सरकारचा इशारा! तुमच्या खात्यावर हॅकर्सची नजर
Google Chrome Users Alert: जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.
Feb 8, 2022, 05:52 PM ISTSmartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्मार्टफोनवरील मोबाईल कव्हर काढून टाकू शकता.
Feb 8, 2022, 04:52 PM ISTInstagram वापरताना ही चूक केली तर app तुम्हाला पाठवणार अलर्ट
तुम्ही ही चूक केली तर Instagram स्वत: पाठवणार तुम्हाला अलर्ट
Feb 5, 2022, 06:51 PM ISTचोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या
अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.
Feb 1, 2022, 08:01 PM ISTपार्टनरने WhatsApp वर पाठवलेला मेसेज अचानक डिलीट केलाय? या ट्रिकने तो पुन्हा मिळवा
नुकतंच कंपनीने एक नवीन फीचर आणलं होतं, ज्यामध्ये तुम्ही कोणाला पाठवलेला मेसेज डिलिट करायचा असल्यास ते करु शकता.
Feb 1, 2022, 03:23 PM ISTGoogle Map चं हे फीचर वापरा आणि स्वत:चा डिजिटल पत्ता तयार करा, कसं ते जाणून घ्या
तुमच्या पत्त्यावर दिलेला डिजिटल कोड क्रमांक हा प्रत्यक्ष पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.
Jan 29, 2022, 05:14 PM IST