केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती
World First Mobile: सध्याच्या काळात मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का. जगातील पहिला मोबाईल कोणी वापरला, त्याची किंमत काय होती.
Sep 9, 2023, 07:25 PM ISTफोनवर बोलण्यासाठी कोणता कान वापरायचा?
Ear should be used to talk on the phone:सुमारे 80 टक्के लोक फोनवर कॉल करताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरणे हाच उत्तम पर्याय आहे.
Sep 2, 2023, 05:05 PM ISTरात्री WiFi राउटर बंद करण्याचे काय फायदे आहेत का?
बहुतेक लोकांच्या घरात वायफाय राउटर रात्रंदिवस चालू असतो. राउटर दिवसभर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्सर्जित करतात. ते हानिकारक नाहीत. पण, त्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
Sep 2, 2023, 04:16 PM ISTजबरदस्त लूक, फिचर्ससह Hero Karizma XMR नव्याने लाँच; Royal Enfield पेक्षाही स्वस्त
Hero Karizma XMR Price & Features: बाईकप्रेमींसाठी एखादी नवी बाईक लाँच होणं म्हणजे जणू पर्वणीच. बाईकमध्ये असणाऱ्या फिचर्सपासून त्यातील इतरही बारकावे जाणून घेण्यासाठी या बाईकप्रेमींची लगबग असते. त्या सर्वांसाठी ही खास माहिती...
Aug 30, 2023, 11:17 AM IST
आता पेट्रोलच्या दराची चिंताच मिटली; Ola इलेक्ट्रीक स्कूटरचे नवे दर पाहिले का?
Ola Electric scooters Price: वाढत्या इंधन दरांची चिंता करण्याची आता काहीच गरज नाही, कारण इलेक्ट्रीक वाहनांमध्येही तुम्हाला एकाहून एक सरस पर्याय असणारी वाहनं उपलब्ध आहेत.
Aug 23, 2023, 12:29 PM ISTजुना फोन विकताय? एक चूक तुम्हाला टाकू शकते तुरुंगात
स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. जेव्हाही एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होतो, तेव्हा आपल्याला हातातला फोन जुना वाटू लागतो. अशा वेळी नवीन फोन घेण्याचा विचार येतो.
Aug 20, 2023, 04:00 PM ISTतुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोट ठेवता?
Mobile Overheating Safety Tips: मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवणल्याने यामुळे बॅटरी खराब होवू शकते. यामुळे मोबाईलचा स्फोट देखील होवू शकतो.
Aug 17, 2023, 06:50 PM ISTब्लूटूथ की वायर्ड हेडफोन्स? कोणामुळे लवकर उतरले मोबाईची बॅटरी?
स्मार्टफोनची बॅटरी ही त्याच्या हृदयाप्रमाणे काम करते. जर बॅटरी बंद झाली तर त्या फोनला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे प्रत्येकजण फोनच्या बॅटरीची विशेष काळजी घेत असतो. काही लोक फोन बंद होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी फोन चार्जिंगला ठेवतात.
Aug 16, 2023, 03:28 PM ISTआताच करा 'हे' काम; नाहीतर तुमचं जीमेल अकाउंट होईल कायमचे बंद..
गुगलने पुन्हा एकदा जीमेल युजर्सना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट असेल आणि अनेक वर्षांपासून ते उघडले नसेल, तर गुगलकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.
Aug 10, 2023, 03:41 PM ISTUPI Transaction | लवकरच AI द्वारे करता येणार UPI व्यवहार ...
RBI to use AI to Ease UPI payment
Aug 10, 2023, 01:55 PM ISTफक्त अॅप डिलीट केले तर होईल मोठं नुकसान; डेटा सुरक्षित ठेवायचाय तर वापरा या ट्रिक
स्मार्टफोनवर अॅप डाऊनलोड करणं हे डाव्या हाताचं काम आणि ते हटवणं हे उजव्या हाताचं काम आहे. जर त्या अॅपची गरज नसले तर तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक करता आणि ऑप्शन आली की ते डिलीट करुन टाकता. पण अशाने ते अॅप पूर्णपणे तुमच्या मोबाईलमधून जात नाही.
Jul 31, 2023, 05:09 PM ISTस्मार्टफोनवर ग्रीन लाइन आल्याने तुम्हालाही आलंय टेन्शन? असे करा फिक्स
अँड्रॉइड स्मार्टफोन वापरताना, अनेकांना तुमच्या स्क्रीनवर हिरव्या रेषांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मोबाईल स्क्रिनवर हिरव्या, गुलाबी रंगाच्या उभ्या रेषा दिसू लागल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. काही युजर्संनी दावा केला की त्यांनी फोन अपडेट केल्यानंतर ही समस्या दिसून आली होती. पण हे नीट करता येऊ शकते का?
Jul 30, 2023, 04:41 PM ISTएसीमध्ये झोपल्याने अंग दुखण्याचे 'हे' आहे खरं कारण
झोपण्यापूर्वी बरेच जण एसी चालू करतात. सर्व खिडक्या-दारे बंद करुन एसीचे तापमान 16 ठेवले जाते. पण त्यानंतर तुम्ही सकाळी उठलात की तुमचे अंग दुखू लागतं. पण असे का होते?
Jul 25, 2023, 04:46 PM ISTमस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा
Twitter : गेल्या ऑक्टोबरमध्ये 44 बिलियन डॉलरला खरेदी केलेल्या ट्विटरचे चांगलेच नुकसान झाले आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीने त्यांच्या जाहिरातींच्या उत्पन्नापैकी निम्मे गमावले आहे. मस्क यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
Jul 18, 2023, 04:05 PM ISTGmail फुल झालंय? वापरा 'ही' ट्रिक मिळेल 4TB स्टोरेज मोफत
मेलसाठी अनेकजणांचं प्राधान्य असतं Gmail ला. Rediff, Hotmail, Yahoo मागोमाग जीमेल प्रकाशझोतात आलं आणि त्यानं युजर्सना अनेक सुविधा पुरवल्या.
Jul 18, 2023, 02:23 PM IST