technology news

दिवसाला 100 फ्री SMS पाठवण्याची मर्यादा संपुष्ठात; TRAIचा मोठा निर्णय

100 एसएमएसनंतर, पुढील एसएमएसवर 50 पैसे लागणारा चार्ज बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Jun 6, 2020, 05:57 PM IST

TikTokला टक्कर देतंय भारतीय 'Mitron App'; आतापर्यंत 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड

आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने  'Mitron App' तयार केलं आहे.

May 27, 2020, 05:30 PM IST

Realmeने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्ट टीव्ही आणि वॉच

जाणून घ्या स्मार्ट वॉच आणि स्मार्ट टीव्हीची काय आहे किंमत?

 

May 26, 2020, 07:00 PM IST

Apple उत्पादनांच्या किंमतीत घट; परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च होणार iPad

काही दिवसांपूर्वी ऍपलने स्वस्त दरातील आयफोन (iPhone) लॉन्च करण्यााबाबत सांगितलं होतं. 

May 16, 2020, 03:15 PM IST

coronavirus : IIT bombayने तयार केला डिजिटल स्टेथोस्कोप

रुग्णांच्या जवळ न जाता स्टेथोस्कोप वापरला जाऊ शकतो

Apr 12, 2020, 04:55 PM IST

भारतीय बाजारात Redmi Note 9 pro लॉन्च; काय आहेत फिचर्स

जाणून घ्या या फोनची किंमत आणि फिचर्स

Mar 12, 2020, 07:04 PM IST

भारतीय बाजारात Tiktokकडून नवं app लॉन्च

'बाइट डान्स' ही 'टिकटॉक'ची पॅरेंट कंपनी आहे.

Mar 6, 2020, 01:06 PM IST

भारतात Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन लॉन्च

जगातील पहिला ४४ मेगापिक्सल ड्युल पंच होल कॅमेरा 

 

Mar 2, 2020, 04:05 PM IST

Nokiaचा ५५ इंची स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

आज दुपारी १२ वाजता होणार लॉन्च

Mar 2, 2020, 11:01 AM IST

तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार 'ही' कंपनी

दोन, तीन नव्हे तर तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Feb 26, 2020, 12:02 PM IST

...आता फेसबुक यूजर्संना व्हॉईस रेकॉर्डिंगसाठी देणार पैसे

कंपनीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

Feb 23, 2020, 03:24 PM IST

Jio ब्रॉडबँड यूजर्ससाठी महिन्याच्या प्लानपेक्षा आठवड्याचा 'हा' प्लान फायद्याचा

Reliance JioFiberने भारतात आपली ब्रॉडबँड सर्व्हिस सुरु केली आहे.

Feb 21, 2020, 02:39 PM IST

भारतातील पहिला 5G स्मार्टफोन २४ फेब्रुवारीला लॉन्च होणार

कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे.

Feb 18, 2020, 03:38 PM IST

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठी लवकरच सुरु होणार ७०० चार्जिंग स्टेशन

सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी दर १२ टक्क्यांनी कमी करुन तो ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 18, 2020, 10:29 AM IST

सॅमसंग लॉन्च करणार जबरदस्त फिचर्स असणारे QLED टीव्ही

Samsung यावर्षात अनेक नवे टीव्ही लॉन्च करणार आहे.

Feb 14, 2020, 07:40 PM IST