इंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी!
भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय.
Oct 5, 2016, 10:18 PM ISTस्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार
टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2016, 12:07 PM IST'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई
तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.
Mar 2, 2016, 01:23 PM IST'फ्रीडम २५१'साठी टेलिकॉम मंत्रालयाने नेमली समिती
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ स्मार्टफोनबाबक सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Feb 24, 2016, 09:59 AM ISTबीएसएनएलची १५ जूनपासून देशात रोमिंग फ्री सेवा
बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
Jun 2, 2015, 01:23 PM ISTसेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!
सेव्ह द इंटरनेट... नेटीझन्सची नवी मोहीम!
Apr 14, 2015, 06:46 PM IST१ मे पासून रोमिंगचे दर कमी करण्याचा 'ट्राय'
मोबाईल युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील 'रोमिंग'चे दर कमी करण्याचं ट्रायने ठरवलं आहे.
Apr 9, 2015, 06:37 PM IST'लूप'शी केलेला करार 'एअरटेल'नं केला रद्द
दूरसंचार क्षेत्रातली प्रमुख कंपनी भारती एअरटेलनं मुंबई ‘लूप टेलीकॉम’वर ताबा मिळवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात केलेला 700 करोड रुपयांचा करार आपल्याकडून रद्द केलाय.
Nov 5, 2014, 04:49 PM ISTभारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी
व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.
Aug 9, 2014, 12:51 PM IST