Mumbai News : मुंबईत आतापासूनच उन्हाळ्याची सुरुवात? उष्मा वाढणार आणि... 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Mumbai News : नव्या वर्षाची सुरुवात होताच या वर्षात वातावरण नेमकं कसं असेल यासंदर्भात हवामान विभागानं दिलीये महत्त्वाची माहिती...
Jan 1, 2025, 12:33 PM IST
State Heat | राज्यात चटके वाढू लागले, 22 ठिराणी पारा 40 अंश पार
Temperatures increased in the state 40 degree Celsius on 22nd Thirani
Apr 13, 2023, 10:25 AM ISTCold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे.
Dec 10, 2022, 09:18 AM ISTदेशात जवळपास 50 हून अधिक शहरात 45 डिग्रीहून अधिक तापमान, वातावरणात बदल होण्याचं कारण?
वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम होणार का?
Jul 2, 2021, 06:41 AM ISTमुंबईत आणखी थंडीचा जोर वाढणार, उत्तरेकडून थंड वारे वाहणार
मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात आणखी थंडीचा (cold) जोर वाढणार आहे.
Dec 28, 2020, 08:33 AM ISTमुंबईसह राज्यात तापमानवाढीला सुरूवात
मुंबईकरांनी शुक्रवारी सकाळी अधिक गारठा अनुभवला.
Mar 14, 2020, 09:54 AM IST
श्रीनगर | जम्मू - काश्मिरमध्ये गारांचा पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 05:56 PM IST