महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे आहेत 'हे' 11 वारीचे मारुती
Hanuman Jayanti 2024 : महाष्ट्रात सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे हनुमानजी यांचे 11 मारूती मंदिर आहे. त्यांना 11 वारीचे मारुती असं म्हटलं जातं. या मंदिरांची स्थापना इ.स. 1645 ते 1655 या दहा वर्षांत समर्थ रामदास स्वामी यांनी केली.
Apr 23, 2024, 02:15 PM ISTVIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्
Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे.
Apr 12, 2024, 01:53 PM ISTVIDEO | ऑस्ट्रेलियात मराठी लोकांकडून मंदिराची उभारणी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा व्हिडीओ समोर
Marathi people built Hindu temple in Australia
Mar 23, 2024, 09:15 PM ISTमंदिरात प्रवेश करुन अस्वलाची टोळी थेट शंकराच्या पिंडीजवळ पोहचली आणि... बुलढाण्यातील व्हिडिओ व्हायरल
बुलढाणा येथील एका मंदिरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही अस्वल मंदिरात मुक्त संचार करताना दिसत आहेत.
Feb 28, 2024, 08:46 PM IST'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती
Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे.
Jan 19, 2024, 08:51 PM ISTमंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण
Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
Jan 16, 2024, 08:14 AM ISTराम मंदिरांच्या लोकार्पण संदर्भातील 8 महत्वाचे मुद्दे
अयोध्येतील राम मंदिराबद्दल जाणून घेण्यासारख्या 8 गोष्टी..
Jan 7, 2024, 05:56 PM ISTभारतातील या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी, कारण...
भारतातील या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी, कारण...
Dec 13, 2023, 07:06 PM ISTदेवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला
पुण्यातील दत्त मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला गेली आहे. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी ही मूर्ती चोरली आहे.
Dec 5, 2023, 05:21 PM ISTमंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी
कोणता सण असेल किंवा काहीही अडचण आली तर आपल्या सगळ्यात आधी देव आठवतो. अशात आपण अनेकदा कोणताही न विचार करता ज्या परिस्थितीत आहोत तसे मंदिरात जातो. मात्र, मंदिरात जाण्याआधी काय करायला हवं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. मंदिरा जाण्याआधी अंघोळ करावी, शांत चित्तानं जावं असं म्हणतात. इतकंच नाही तर काय केलं नाही तर देव आपल्यावर नाराज होईल हे जाणून घेऊया.
Dec 3, 2023, 04:16 PM ISTPandharpur News | विठ्ठल मंदिरामध्ये कधीही न पाहिलेलं दृश्य... निमित्त आहे कार्तिकी एकादशीचं
Pandharpur Ground Report Temple Administration Made Selfi Point
Nov 23, 2023, 08:50 AM ISTदिव्यांमधून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती
Mira Bhyandar Temple Deepotsav Celebration
Nov 15, 2023, 02:40 PM ISTमंदिरात प्रवेश करताना घंटा का वाजवतात?
Reason for Ringing Bell: वैज्ञानिक कारणानुसार, घंटा वाजवल्याने मनुष्याची चेतना जागृत होते आणि तो पुजेमध्ये लक्ष केंद्रीत करतो.
घंटा वाजवल्याने अशांत मन शांत होण्यास मदत होते. घंटा वाजवल्याने मंदिराच्या वातावरणात चैतन्य निर्माण होते. घंटेच्या आवाजाने आळस दूर होतो आणि आपली एकाग्रता वाढते. याचा लहान मुलांवर चांगला प्रभाव पडतो.
Navratri 2023 | कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा इतिहास, पाहा महिमा करवीरनिवासिनीचा
Importance Of Kolhapur Mahalaxmi Ambabai Temple
Oct 18, 2023, 10:15 AM IST