terror

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश

सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये  वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dec 3, 2016, 11:18 PM IST

जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा

जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा उद्देश समोर आला आहे. लश्कर-ए-तैयबाचे तीनही दहशतवादी हे जम्मूच्या सांबामध्ये चालत्या रेल्वेमध्ये ब्लास्ट करणार होते. यानंतर त्यांचा उद्देश ट्रेन किंवा आर्मी कँपवर केमिकल फेंकण्याचा होता.

Nov 30, 2016, 01:25 PM IST

'ट्रम्प विजयाचा मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर परिणाम होणार नाही'

अमेरिकेच्या सत्तेवर डोनाल्ड ट्रम्प आल्यानं मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर काहीही परिणाम होणार नाही, असं मत अनिवासी भारतीय शलभ कुमार यांनी व्यक्त केलंय.

Nov 10, 2016, 10:46 AM IST

पाकिस्ताननंतर चीनला पंतप्रधान मोदींनी सुनावलं

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला सुनावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ही इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दहशतवादाशी सामना करतांना वैयक्तीक लाभ-हानीची चिता करणं ही नुकसानदायक आहे.

Oct 16, 2016, 04:06 PM IST

उरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा

 उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केलाय. 

Sep 20, 2016, 12:04 PM IST

उरी हल्ल्यातील शहिदांवर आज होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे सुपूत्र संदीप ठोक यांच्या पार्थिवावर सोमवारी नाशिकमधल्या त्यांच्या खडांगळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर इतर तीन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Sep 20, 2016, 08:54 AM IST

तीन जणांचा फडशा, नरभक्षक वाघाची दहशत

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत पसरलीय. यामुळे, ग्रामस्थांनी भीतीपोटी कामावर जाणंही बंद केलंय. 

Sep 13, 2016, 03:09 PM IST

खुनी, बलात्कार, अतिरेक्यांना पॅरोल-फर्लो मिळणार नाही

खुनी, बलात्कार, अतिरेक्यांना पॅरोल-फर्लो मिळणार नाही

Aug 31, 2016, 07:56 PM IST

ढाका हल्ल्यातील 'मास्टरमाईंड'चा खात्मा

ढाक्यातील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातीस सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Aug 27, 2016, 11:31 AM IST

डॉ. संतोष पोळची सातारा पोलिसांमध्ये होती दहशत

गुंगीचे औषध देऊन सहा जणांची हत्या करून साऱ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोगस डॉ. संतोष पोळची सातारा पोलिसांमध्ये दहशत होती, अशी कबुली विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. 

Aug 16, 2016, 09:01 PM IST

महाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा

महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत. 

Aug 6, 2016, 07:48 PM IST

भारतीय मुस्लिमांचा दहशतवादाविरुद्ध एल्गार!

नाशिक शहरात मुस्लिम समाजाने दहशतवादाविरोधात एल्गार पुकारलाय.

Jul 26, 2016, 10:11 AM IST

'सेक्स स्लेव्ह' बनण्यास दिला नकार, १९ मुलींना जिवंत जाळलं

इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिल्यानंतर १९ मुलींनी जिवंत जाळल्याची घटना घडलीय. 

Jun 9, 2016, 01:12 PM IST

आता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात

चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय. 

Jun 7, 2016, 03:58 PM IST

कुपवाडाच्या चकमकीत सिंधुदूर्गाचा वीर शहीद

कुपवाडाच्या चकमकीत सिंधुदूर्गाचा वीर शहीद 

May 22, 2016, 06:46 PM IST