15 दिवसांमध्ये ठाकरे गटाचा मोठा नेता शिवसेनेत आणणार : उदय सामंत
Uday Samant will bring a big leader of the Thackeray group to Shiv Sena in 15 days
Feb 13, 2025, 07:45 PM ISTनाशिकमध्ये ठाकरे गटासह काँग्रेसला धक्का, 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Congress along with Thackeray group gets a shock in Nashik as 3 former corporators join Shiv Sena
Feb 12, 2025, 06:35 PM ISTशिवसेना ठाकरे गटाची उद्या मातोश्रीवर महत्त्वाची बैठक
Shiv Sena Thackeray group to hold important meeting at Matoshree tomorrow
Jan 26, 2025, 08:35 PM ISTमुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
Jan 24, 2025, 08:52 PM ISTबोईसर विधानसभेत दोन्ही शिसेना आमने-सामने
The two ShivSenas faced each other in the Boisar Assembly
Nov 6, 2024, 08:00 PM ISTसंजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 5, 2024, 11:30 AM ISTकणकवलीत संदेश पारकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार
Sandesh Parkar Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction candidate in Kankavli
Oct 24, 2024, 08:30 PM ISTडायरेक्ट फोन केला; आता शरद पवारच ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार
महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
Oct 19, 2024, 04:47 PM ISTआव्वाज कोणाचा? राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा, गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गट, शिंदे गट, पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Oct 12, 2024, 01:33 PM ISTउद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्त्व करावं, संजय राऊत यांचं वक्तव्य
Sanjay Raut's statement that Uddhav Thackeray should lead the state
Oct 6, 2024, 06:45 PM ISTधुळे मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला?
Dhule Constituency seat for Shiv Sena Thackeray Party
Sep 26, 2024, 08:35 PM ISTठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात... अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश
Maharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
Sep 25, 2024, 06:19 PM ISTठाकरे गटाची सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी; संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ
Maharashtra Politics : आमची विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आहे, असं विधान खासदार संजय राऊतांनी केल्यामुळे मविआत वादाची ठिणगी पडली आहे. श्रीगोंदा मतदारसंघावर संजय राऊतांनी आधीच दावा केल्यामुळं मविआत नाराजीचा सूर उमटलाय.
Sep 22, 2024, 09:22 PM ISTखासदार संजय राऊतांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल , कॉंग्रेसच्या जागा वाढवण्यात ठाकरे पक्षाचा वाटा
MP Sanjay Raut attacks Congress, say's Thackeray group helped Congress in increasing seats
Sep 20, 2024, 02:05 PM ISTकाँग्रेसचा बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटणार? सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?
महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुरबुरु सुरू झालीय.. दक्षिण सोलापूरच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा ठोकल्यानं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीय..
Sep 14, 2024, 11:27 PM IST