theft

Viral Video : रेल्वे क्रॉसिंग करताना चोरट्यांपासून सावधान

Viral Video : एका सराईत मोबाईल चोराची. एका चोरट्याने रेल्वे क्रॉसिंग वेळी बाईक स्वाराचा मोबाईल पळवला. 

Aug 26, 2022, 11:36 PM IST

Gangs of Wasseypur चित्रपटातील अभिनेत्यावर चोरीचा आरोप, गुन्हा दाखल

हा अभिनेता एक पटकथा लेखकही आहे.

Aug 25, 2022, 07:52 PM IST

परदेशातून तुमचा डेटा होतोय चोरी? पण कसा? 'हे' उपाय करा म्हणजे पुन्हा डाटा हॅक होणार नाही!

 identity theft म्हणजे एखाद्याची वैयक्तिक माहिती चोरून त्यांना फसवणे.

Jul 23, 2022, 04:36 PM IST

आधी ट्रायल मागायचा, नंतर धुम स्ट्राईलने महागड्या दुचाकी घेऊन फरार व्हायचा

जो महागडी बाईक पाहिल्यानंतर प्रथम गाडीची ट्रायल मागायचा नंतर ती दुचाकी  घेऊन पसार व्हायचा.

Jul 21, 2022, 06:24 PM IST
Fact Check In Viral Polkhol Viral Message Of Theft In Mobile Phone PT2M52S

Fact Check | तुमच्या मोबाईलमध्ये दरोडेखोर? काय आहे सत्य?

Fact Check In Viral Polkhol Viral Message Of Theft In Mobile Phone

Jul 18, 2022, 11:00 PM IST

हादरवणारं हत्याकांड! 'त्या' तिघींची एकाच इसमाकडून हत्या; धक्कादायक कारण समोर

 यावल तालुक्यातील किनगाव येथील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 29, 2022, 10:17 AM IST

पायी वारी सोहळ्यात चोरी, व्हीडिओ व्हायरल

माऊलींच्या रथाची आणि रथात विराजमान असलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी धाव घेत असतात. याच गर्दीचा फायदा चोरटे घेत आहे. 

Jun 25, 2022, 11:29 PM IST

सर्वसामान्यांचं सोडा इथे आमदारांच्या वस्तूंचीही चोरी; धावत्या एक्स्प्रेसमधून लाखोंचा ऐवज लंपास

प्रवासामध्ये अनेक प्रवाशांना चोरीचा फटका बसत असतो. असा फटका अपक्ष आमदाराला रेल्वे प्रवासात बसला आहे. 

Jun 17, 2022, 02:57 PM IST

पुण्यात चोराची स्मार्ट चोरी.. स्विफ्ट कार घेऊन आला आणि फॉर्च्यूनर घेऊन गेला

पर्वती परिसरात राहत असलेल्या सुरेंद्र वीर यांच्या मालकीची फॉर्च्यूनर गाडी पार्किंगमधून चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे फॉर्च्यूनर गाडीची सिक्युरिटी सिस्टीम सेन्सर बेस आहे. कुठल्याच प्रकारच्या चावीने ती उघडता येत नाही किंवा स्टार्ट करता येत नाही. 

Jun 7, 2022, 04:38 PM IST

लग्नाच्या चौथ्याच रात्री नववधूकडून मोठा कांड, नवऱ्यानं लावला डोक्याला हात

खरंतर काही दिवसांपासून ज्या घरात जल्लोषाचे वातावरण होतं, तेथे शोककळा पसरली आहे. 

Jun 5, 2022, 05:32 PM IST