खूशखबर... रेल्वे आरक्षण आता २ महिने अगोदर
रेल्वे मंत्रालयाकडून आगाऊ तिकीट आरक्षण बुकिंग सेवेचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 26, 2013, 12:09 PM ISTरेल्वेची मागच्या दाराने भाडेवाढ... प्रवाशांना ठेंगा
आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रेल्वे बजेट आज जाहीर करण्यात आला. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज रेल्वे बजेट लोकसभेत सादर केला.
Feb 26, 2013, 02:09 PM ISTओळपत्राशिवाय रेल्वे प्रवास कराल तर...
आरक्षित तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासामध्ये ओळखपत्र सादर करणं सक्तीचं केलं आहे.
Dec 1, 2012, 10:06 AM ISTअरेरे तिकीटासाठी रांगा वाढणार, कूपन बंद होणार
रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन... आणि त्यामुळे नेहमीच आपल्याला त्याच्या तिकीटासाठी तिकीट खिडकीसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
Oct 31, 2012, 12:45 PM ISTमोबाईल रेल्वे तिकीट बुकींग सुरू
रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेला प्रारंभ झाला. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती, रेल्वे राज्यमंत्री एच मुनियप्पा यांनी दिली.
Mar 22, 2012, 04:18 PM ISTठाण्यात तिकीटांचा 'नातीखेळ'
महापालिका निवडणुकीत कुणी मुलाला तिकीट दिलंय, कुणी पत्नीला, कुणी भावाला किंवा अन्य कुठल्या नातेवाईकाला. ठाण्यात मात्र एकाच घरात कुठे दोन तर कुठे तीन जणांना तिकीट मिळालं आहे.
Feb 2, 2012, 10:45 PM ISTमोबाईलवर आता रेल्वे तिकीट बुकींग
रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Jan 4, 2012, 01:40 PM ISTगोवा ट्रीप महाग भारी, त्यापेक्षा लंडनवारी बरी
न्यू ईयर साजरा करण्यासाठी असणारा हॉटस्पॉट म्हणजे 'गोवा'. निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण याने साहजिकच अनेक पर्यटकांचे पाय आपसूकच वळतात, आणि त्यात न्यू ईयर म्हंटल तर पाहायालाच नको.
Dec 25, 2011, 02:57 PM IST