धूम्रपान सोडणं आजपासून झालं अधिक सोपं
आजपासून सिगारेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे.
Sep 1, 2018, 08:30 AM ISTमराठा क्रांती मोर्चा: समन्वय समितीची आज पुण्यात बैठक
आंदोलनासंदर्भात महत्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Aug 5, 2018, 09:50 AM IST...आणि सनीने केले पहिले बोल्ड फोटोशूट!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकची वेब सिरीज zee 5 वर प्रसारित करण्यात आली आहे.
Jul 19, 2018, 09:16 AM ISTहोम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेषला आजपासून सुरूवात
भावोजींसोबत खास पंढरपूर वारी...
Jul 16, 2018, 02:47 PM ISTमुंबई: समुद्राला सर्वात मोठी भरती, पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Jul 15, 2018, 12:37 PM ISTमुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतदान; एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला
विधानसभेचं अधिवेशन सोडून राज्याचे नेते असलेले खडसे गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत.
Jul 15, 2018, 09:17 AM ISTनालासोपाऱ्यात पश्चिम रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत; शाळांना सुट्टी
कांदिवली, बोरीवली, मालाड, दहीसर, अंधेरीमध्येही पावसाच्या जोरदार सरी सतत कोसळत आहेत
Jul 9, 2018, 09:46 AM ISTपावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता
विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे.
Jul 9, 2018, 08:53 AM ISTछगन भुजबळ आज नागपूरमध्ये, राजकीय वर्तुळात उत्सुकता
आज नागपूरमध्ये येत असलेले भुजबळ नेमके काय बोलणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Jul 8, 2018, 08:54 AM ISTनागपूर | सरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 09:37 AM ISTसरकार जनतेच्या प्रश्नावर उताणं पडतं: विरोधक
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून (४ जुलै) सुरुवात होत आहे. विधानसभेचे कामकाज 11 वाजता तर विधानपरिषदचे कामकाज 12 वाजता सुरू होईल.
Jul 4, 2018, 08:50 AM ISTखरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून आज हमीभावावर निर्णय
यंदाच्या खरीप हंगामातील सर्वात प्रमुख पीक असणाऱ्या भातापिकाला गेल्यावर्षीच्या तुलनेत हमीभावात २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
Jul 4, 2018, 08:28 AM ISTराज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात
पावसाळी अधिवेशनातील दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयके चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत
Jul 4, 2018, 08:10 AM ISTनवी दिल्ली | 'आधार कार्ड' : ..नाहीतर उद्यापासून ५ हजार दंड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 30, 2018, 01:45 PM IST