todays news

डोकेदुखीचे 4 प्रकार आहेत, यातील तुम्हाला होणारी डोकेदुखी कोणत्या प्रकारची? जाणून घ्या

डोकेदुखीच्या या चार प्रकारांबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

Apr 11, 2022, 05:16 PM IST
gavogavi 24 taas 10 april 2022 evening news PT13M17S

Video | गावोगावी 24 तास | 10 एप्रिल 2022, सायं 6.30

gavogavi 24 taas 10 april 2022 evening news

Apr 10, 2022, 09:00 PM IST

गाडीमधील पेट्रोल किंवा डिझेलची टाकी फुल करणं धोकादायक? इंडियन ऑइलकडून सत्य समोर

तुम्ही देखील तुमच्या गाडीची टाकी फुल करत असाल, तर या बातमी मागचं सत्य जाणून घ्या.

Apr 10, 2022, 08:05 PM IST

तुमच्या फोनमध्ये तर नाहीय ना 'हे' अ‍ॅप? गुगलकडून युजर्सना चेतावनी

अँड्रॉईड युजर्स काहीही सर्च करण्यासाठी किंवा ऍप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचा वापर करतात.

Apr 10, 2022, 07:59 PM IST

जळल्यानंतर मेणबत्तीचं मेण जातं कुठे? जाणून घ्या यामागील रंजक उत्तर

मेणबत्तीबाबत आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की, घन मेण जळत नाही, तर ते वितळल्यानंतरच जळते.

Apr 10, 2022, 06:05 PM IST

दररोज बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याचा संशय वाढला, अखेर CCTV मुळे सत्य समोर

नवऱ्याला खूप पूर्वीपासून तिच्यावर संशय होता. त्याच्या मनात होतं की, मी तर घरी नसतो आणि मग तरी देखील ती इतकी थकलेली का असते? 

Apr 10, 2022, 04:46 PM IST

ज्योतिष शास्त्रानुसार 'या' 2 राशींच्या लोकांनी काळा धागा घालणं अशुभ

तुम्ही देखील अशी चूक करत असाल, तर जाणून घ्या की, ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशींच्या व्यक्तींना काळा धागा घालणं अशुभ आहे.

Apr 8, 2022, 06:55 PM IST

ज्यांच्या तळहातावर 'या' 3 गोष्टी असतात, त्यांना धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर या तीन गोष्टींची स्थिती चांगली असेल, तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Apr 8, 2022, 06:51 PM IST

ATM ग्राहकांसाठी Good News! आता कार्डशिवायही काढता येणार पैसे

तुम्ही देखील पैशांचा व्यवहार करण्यासाठी ATM चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Apr 8, 2022, 05:34 PM IST

नवऱ्याच्या मृत्यूच्या 4 वर्षानंतर बायकोसमोर सत्य उघड, महिलेकडून सोशल मीडियावर विचित्र गोष्ट शेअर

36 वर्षीय TikTok यूजर ब्रिजेट डेव्हिसच्या पतीचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती.

Apr 8, 2022, 05:17 PM IST

हवेत गोळीबार केल्यानंतर बंदुकीतून सुटलेली गोळी कुठे जाते, कधी विचार केलाय?

अनेक वेळा पोलीस एरियल फायरिंग करतात तर, कधी लोक त्यांचा छंद म्हणून एरियल फायरिंग करतात, पण ...

Apr 8, 2022, 02:04 PM IST

ही चार कारणं, जी महिलांना घटस्फोट घेण्यास भाग पाडतात

घटस्फोटाचा निर्णय घेणं कोणत्याही बायकोसाठी सोपं नसतं, परंतु अशी काही परिस्थीती उद्भवते, ज्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो.

Apr 7, 2022, 08:55 PM IST

हनीमून दरम्यान असं काही घडलं की बायको रागाने म्हणाली, "लग्न करून चूक झाली..."

नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे.

Apr 7, 2022, 08:44 PM IST

तुम्हाला देखील ऑफिसमध्ये झोप येते का? मग दुपारच्या जेवणात 'या' गोष्टी खाऊ नका

तुम्हाला माहितीय का? की अशी दुपारी झोप येण्यामागचं कारण आहे तुमचं जेवण.

Apr 7, 2022, 07:23 PM IST

उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहितीय?

या मडक्यातील पाण्याचे फायदे काय काय आहेत? जाणून घ्या.

Apr 7, 2022, 07:13 PM IST