Indian Railways : अशापद्धतीने रेल्वेचं मोफत तिकीट बुक करा, रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठी योजना
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला असणार. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक असतो, ज्यामुळे तो सर्वांना परवडणारा असतो.
Jun 22, 2022, 03:35 PM ISTचार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या तिकीटाचे पैसे मिळवा परत; IRCTC ची माहिती
Indian Railways: कोणत्याही कारणामुळे तुम्हाला चार्ट तयार झाल्यानंतर तुमचे ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागले, तरीही तुम्ही टिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
Apr 11, 2022, 03:59 PM ISTVIDEO| सतत बदलणाऱ्या तिकीटामुळे नागरिकांचा गोंधळ, संताप व्यक्त
train ticket issue Shorts
Mar 1, 2022, 10:35 PM ISTIndian railways: तुम्ही तुमची बाइक ट्रेनने इतर शहरांमध्ये पाठवू शकता, भाडे किती असेल ते जाणून घ्या
Indian Railways: भारतीय रेल्वेद्वारे वाहतूक करणे हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय असू आहे. रेल्वेद्वारे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवला जाऊ शकतो.
Jan 14, 2022, 08:51 AM ISTरेल्वेचं कन्फर्म तिकिट मिळण्याचा उत्तम पर्याय, घर बसल्या करा बुक
लांब रांग न लावता अगदी काही मिनिटांत बुक होणार रेल्वेचं तिकिट
Jan 7, 2022, 08:20 AM ISTIndian Railway | रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, कोरोनाचे आणखी निर्बंध रद्द
भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
Nov 25, 2021, 10:14 AM ISTतिकीटावरील क्रमांकामध्ये प्रवाशांची कोणती माहिती लपलेली असते? रेल्वेची ही ट्रीक तुम्हाला माहितीय का?
पूर्वी रेल्वे स्टेशनवर जाऊन, लांबच लांब रांगेत उभे राहून तिकीट काढले जायचे.
Nov 17, 2021, 07:14 PM ISTIndian Railway | ट्रेनचे टिकिट हरवल्यास कसा करणार प्रवास? अशावेळी काय करावं, वाचा
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचे नियोजन करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Nov 9, 2021, 11:14 AM IST'PM Care फंडात द्यायला रेल्वेकडे १५१ कोटी रुपये असतील, तर मजुरांसाठी पैसे का नाही?'
कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार....
May 4, 2020, 10:18 AM ISTरेल्वेचे ई आरक्षण महागण्याची शक्यता
आयआरसीटीसी तिकिट बुकिंग अधिक महाग होण्याची शक्यता.
Aug 10, 2019, 10:17 AM ISTअरेरे! निवडक मार्गांवरील रेल्वेचे तिकीट वाढण्याची शक्यता
रेल्वे प्रवासी भाड्यातून मिळणारे उत्पन्न वाढविण्याचा रेल्वे मंत्रालय गांभीर्याने विचार करत आहे.
Feb 5, 2019, 02:01 PM ISTराजधानी, शताब्दी, दुरांतोमध्ये ऑनलाईन तपासणी
राजधानी, शताब्दी, दुरांतोमध्ये ऑनलाईन तपासणी
Indian Railway Long Distance Train Ticket Checker Will Check Ticket Reservation Digitally
गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम
रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.
Jun 28, 2017, 08:26 PM ISTमुंबईत रेल्वे तिकीट खिडकीवर स्वाईप मशिन, वापरा डेबिट कार्ड
नोटबंदीनंतर मुंबईत लोकल तिकीट तसेच पास काढताना सुट्टे पैसे नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तिकीट खिडकीवर वादावादी पाहायला मिळत आहे. यावर मध्य रेल्वेने कॅशलेस व्यवहार करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रथम चार स्थानकांवर स्वाईप मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करुन तुम्ही लोकल तिकीट आणि पास काढू शकता.
Dec 14, 2016, 04:08 PM ISTरेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू
रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.
Nov 13, 2015, 10:48 AM IST