आंतर्देशीय क्रूझ टर्मिनल आजपासून प्रवासासाठी सज्ज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतर्देशीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं.
Oct 20, 2018, 09:55 PM ISTश्रीनिवास पाटील-शरद पवारांचा एकत्र प्रवास, उदयनराजेंच्या चिंतेत वाढ
उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा
Oct 4, 2018, 12:08 PM ISTबाईकवर लावल्या जाणाऱ्या या रंगीबेरंगी पताकांचा अर्थ माहित आहे?
तिबेटीयन संस्कृतीमध्ये या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं
Sep 24, 2018, 01:38 PM ISTमनोहर पर्रिकरांवर दिल्लीच्या AIIMS होणार पुढील उपचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रिकर यांच्यासाठी या खास विमानाची सोय केली होती
Sep 15, 2018, 10:45 AM ISTअमोल कागणे प्रस्तुत "लेथ जोशी"आता तैवान आणि रशिया महोत्सवात
लेथ जोशी मशिनशी संवाद साधणारा सिनेमा
Aug 13, 2018, 02:27 PM ISTडिअर जिंदगी : चला काहीतरी 'तुफानी' करण्याआधी...
या घटनेचं दु:ख आपल्यालाच नाही, तर आपल्या संपूर्ण परिवाराला आयुष्यभर असतं. रस्त्यावर होणाऱ्या अनेक घटना या एक मिनिटाच्या उताविळपणामुळेच होतात.
Jun 1, 2018, 06:01 PM ISTपाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष!
दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे.
Mar 29, 2018, 11:54 AM ISTसातारा | पाठरवाडीत १५० वर्षांनंतरही रस्ताच नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 07:52 PM ISTफक्त ९९ रुपयांत करा ७ शहरांचा हवाई प्रवास
एअर एशियाच्या ९९ रुपयात सुरु असलेल्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
Jan 15, 2018, 12:40 PM ISTमध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी तणावग्रस्त
मध्य रेल्वेने प्रवास करणारे ५० टक्के प्रवासी हे तणावग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. बदलती जीवनशैली, कौटुंबिक वाद, स्पर्धात्मक युग, प्रवासाचा ताण, नोकरीतलं कमी वेतन आणि कामाचा तणाव यामुळे तणाव वाढत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Jan 11, 2018, 09:58 AM ISTसतत प्रवासात असाल तर या आजारांपासून सावधान...
व्यवसायाच्या किंवा अन्य कारणामुळे सतत फिरतीवर असणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. एक नव्या संशोधनानुसार, नेहमी फिरतीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंताग्रस्त आणि निराशावादाच्या समस्या निर्माण होतात.
Jan 10, 2018, 03:04 PM ISTदारुच्या नशेत फिरला ३ देश, कॅबचं बिल पाहून बसला झटका
अनेकदा दारुच्या नशेत लोक काहीतरी विचित्र काम करतात आणि आपण काय करत आहोत याचा त्यांना अंदाजही नसतो. असाच काहीसा प्रकार नॉर्वेत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे.
Jan 5, 2018, 11:57 PM IST