इंग्लंड ते भारत कारमधून प्रवास... भारुलता कांबळे यांचा विक्रम
इंग्लंड ते भारत कारमधून प्रवास... भारुलता कांबळे यांचा विक्रम
Nov 21, 2016, 07:48 PM IST'मोनालिसा ऑफ अफगाणिस्तान' लवकरच दिसणार भारतात
नुकतीच व्हिसा प्रकरणी अडचणीत आलेली आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनलनं 'अफगाण गर्ल' शरबत गुला लवकरच भारतात येणार आहे.
Nov 13, 2016, 06:10 PM ISTविना पायडलची 'एअर बाईक' चालते ६० किलोमीटर
हवेच्या दाबावर चालणारी एक अद्भूत सायकल तयार करण्याची किमया ओडिशाच्या तेजस्वीनी प्रियदर्शनी हीने केली आहे. १४ वर्षांच्या या मुलीने विना पायडलची एअर बाईक तयार केली असून ती दहा किलो हवेत ६० किलोमीटर चालते.
Nov 7, 2016, 06:50 PM ISTठाणे : मोफत टोल पासला अल्प प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 01:39 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान
पीएम नरेंद्र मोदी बोइंग ७७७ ने करणार परदेश यात्रा
Jun 22, 2016, 08:40 PM ISTव्हिडिओ : अंबानी कुटुंबाची टूर... टूर!
अंबानी कुटुंब भारतातलं सर्वात श्रीमंत कुटुंबापैंकी एक... इतरांपेक्षा त्यांचं वेगळेपण लगेचच जाणवतं... मग ते त्यांच्या फिरण्यातून का होईना...!
May 28, 2016, 05:51 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.
Apr 14, 2016, 08:48 PM ISTमुंबई मेट्रो स्टेशनसाठी विमान प्रवास महागला
मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागला आहे. मेट्रो तीनच्या उभारणीसाठी विमान प्रवाशांवर विशेष कर लावण्यात आलाय.
Apr 2, 2016, 08:17 AM ISTजगातील सर्वोत्कृष्ट १० विमानतळ
Mar 30, 2016, 04:40 PM ISTयापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट'
भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.
Mar 26, 2016, 04:12 PM ISTमानवी इतिहासातील हे सर्वात मोठे विमान
मुंबई : हे आहे जगातील सर्वात अवाढव्य विमान.
Mar 16, 2016, 06:27 PM ISTरेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!
आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.
Mar 5, 2016, 09:49 AM ISTभारतीय वायूदलाचा १०,००० किलोमीटर प्रवास पॅरामोटरमधून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 02:15 PM ISTरेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम
एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.
Mar 1, 2016, 04:29 PM IST