मुंबई, गणपतीपुळेसाठी आता सी प्लेन सफर
मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी मुंबईकरांना आता थेट सी प्लेनमधून मुंबईची सफर करता येणार आहे. तसेच कोकणातलं तारकर्ली आणि गणपतीपुळे येथेही ही विमान सफर करता येणार आहे. ऑक्टोबरपासून मुंबई ते गणपतीपुळे अवघ्या ४५ मिनिटात पोहोचता येणार आहे.
Feb 25, 2014, 10:44 AM ISTविमानाच्या तिकीटात तब्बल ७५ टक्क्यांनी घट...
विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांना आणि वाढलेल्या तिकिटांचे दर पाहून धास्ती भरलेल्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.
Feb 24, 2014, 02:07 PM ISTपहाटेच्या रंगांचं सौदर्य
मॉर्निंग शिफ्टसाठी चाललो होतो. मागच्या सीटवर खिडकीत बसलो होतो. शिळफाटा येईपर्यंत मित्रांशी गप्पा झाल्या. मग झोपावं की जागं रहावं असा विचार करता करता पाईपलाईनचा डोंगरी रस्ता क्रॉस झाला. थंडीमुळे काच बंद होती. खिडकीतून सहज बाहेर पाहीलं आणि...
Oct 22, 2013, 03:53 PM ISTसलमाननं पुन्हा केला रिक्षातून प्रवास!
दबंग खान सलमान आपल्या हटके अंदाजानं चांगलाच प्रसिद्ध आहे. कधी बाईक वेड, तर कधी कार... पण सलमाननं मंगळवारी पुन्हा एकदा रिक्षातून प्रवास केलाय. विशेष म्हणजे त्यानं या प्रवासाबाबत ट्विटरवरुन माहितीही दिलीय.
Oct 10, 2013, 12:16 PM ISTचला गणपती गावाकडं चला...
गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.
Sep 8, 2013, 11:15 AM IST‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!
मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 18, 2013, 09:30 AM ISTट्रव्हल्स कंपन्यांची लूटालूट
खासगी ट्रॅव्हल्सच्या मुजोरीला लगाम घालण्यासाठी पुण्य़ातल्य़ा सहयोग ट्रस्टनं हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. ट्रॅव्हल्सवर अंकुश लावण्यात सरकार अपयशी ठरलं. त्यामुळं आता ट्रॅव्हल्सच्या मुजोरीविरोधात सामाजिक संस्थांनी हायकोर्टात धाव घेतली.
Dec 7, 2011, 06:38 PM IST