कारटीस्ट यात्रा : कलाकारांच्या रंगीबेरंगी गाड्या
कलाकारांच्या रंगीबेरंगी गाड्या
Dec 20, 2017, 11:49 PM ISTपालिका आयुक्तांचा ठाणे ते दिवा ट्रेनने प्रवास
पालिका आयुक्तांचा ठाणे ते दिवा ट्रेनने प्रवास
Dec 12, 2017, 09:00 PM ISTटीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास
भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे.
Nov 14, 2017, 10:36 AM ISTउद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!
मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही.
Nov 13, 2017, 01:40 PM IST२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड
२०१७ या वर्षात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आणि त्या तुम्ही एन्जॉय केल्या. आता हे वर्ष संपायला आलंय. आणि आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. २०१७ प्रमाणेच २०१८ या वर्षातही तुम्हाला भरमसाठ सुट्ट्या मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग आताच करू शकता. २०१८ मध्ये एक-दोन नाहीतर तब्बल १६ लॉंग विकेन्ड येत आहेत आणि याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता.
Nov 6, 2017, 03:58 PM ISTकोल्हापूर । एसटी संपानंतर खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 11:42 AM ISTशरद पवार - उदयनराजेंचा एकाच गाडीतून प्रवास
Oct 4, 2017, 11:01 PM ISTदिल्ली । नागपूर ते दिल्ली स्वच्छ अभियान सायकल प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 09:21 PM ISTटॉप ७ बेस्ट बॅचलर पार्टी डेस्टिनेशन
Sep 4, 2017, 06:05 PM ISTमुंबईत स्कूल बस, कंपनी बसमधूनही प्रवासी वाहतूकीला परवानगी
बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईत काही उपाययोजना केल्यात. स्कूल बस, कंपनी बस आणि मालवाहू वाहनांतूनही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलीये.
Aug 7, 2017, 08:19 AM ISTफक्त ५ हजारात फिरा या ४ Untouch जागा
हल्ली धकाधकीच्या जीवनात प्रत्येकक्षण काही दिवस शांततेचे आणि निसर्गाच्या सानिध्यातले शोधत असतो. आणि अशावेळी जर लाँग विकेंड मिळाला तर मग काय मज्जाच असते. यंदा ऑगस्ट महिन्यात असे लाँग विकेंड एक दोन नाही तर तब्बल ३ वेळा असे लाँग विकेंड आहेत. ५ ते ७ ऑगस्ट, १२ ते १५ ऑगस्ट आणि २५ ते २७ ऑगस्ट या दिवसांमध्ये प्रत्येकाला लाँग विकेंड मिळणार आहे. एकाचवेळी तीन लाँग विकेंड आणि सणांची सरबत्ती असल्यामुळे थोडा खिशाला देखील कात्री बसणार आहे. असं असताना मनमुराद फिरण्यावर हा उत्तम पर्याय आहे. आता तुम्ही फक्त ५ हजारात देशातील या Untouch जागा फिरू शकता....
Aug 3, 2017, 06:16 PM ISTधक्कादायक : ...वसईचे विद्यार्थी असा प्रवास करतात
...वसईचे विद्यार्थी असा प्रवास करतात
Jul 26, 2017, 09:20 AM ISTराजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवास होणार आणखी आनंददायी
राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुखकारक यासाठी तयारी चालू आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. लवकरच या रेल्वे गाड्यांमध्ये बदल होणार आहे.
Jun 26, 2017, 07:17 PM ISTबेस्ट बस रस्त्यात बंद पडते तेव्हा...
पांडुरंग बुधकर मार्गावर वाहनांची लगबग आणि गर्दी. पावसाची रिपरिप सुरु होती. त्यात बेस्टची बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना ...
Jun 22, 2017, 06:52 PM ISTराजू शेट्टी यांची आजपासून आत्मक्लेष यात्रा
शेतकरी नेते म्हणून आम्ही कमी पडलो त्यामुळे आता भाजपसोबत राहायचं की नाही याचा निर्णय आमची कार्यकारिणी घेईल असंही त्यांनी सांगितलं.
May 22, 2017, 09:22 AM IST