treatment

मुंबई | हितगूज | मोठ्या आतड्यांचा कर्करोग, सविस्तर माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 04:15 PM IST

पतीच्या उपचारासाठी आईनंच १५ दिवसांच्या मुलाला विकलं

उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.

Jan 2, 2018, 11:42 AM IST

उपचार नाकारल्याने वीरपत्नीचा मृत्यू

आधार नसल्याने एका वीरपत्नीला हरयाणातील रुग्णालयाने उपचार नाकारल्याने तीला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Dec 30, 2017, 09:52 PM IST

अंबरनाथ येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दारू पिऊन आलेल्या तरूणांची अचानक तब्येत बिघडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकावर रुग्णायालयात उपचार सुरू आहेत. 

Dec 26, 2017, 03:56 PM IST

पीएफ न मिळाल्यानं कॅन्सरचा उपचार नाही, मुंबई मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू

पाच वर्षे झगडूनही ना हक्काचा पीएफ मिळाला, ना पेन्शन... 

Dec 25, 2017, 10:39 PM IST

उठाबशाची शिक्षा : 'त्या' विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत हलविणार

जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या पीडित विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत आणलं जाणार आहे. 

Dec 15, 2017, 04:01 PM IST

हितगूज | कॅन्सर - निदान, उपचार आणि प्रतिबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 05:51 PM IST

हितगुज : मधुमेह निदान आणि उपचार, २५ ऑक्टोबर २०१७

मधुमेह निदान आणि उपचार, २५ ऑक्टोबर २०१७

Oct 25, 2017, 05:13 PM IST

मुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा

मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला  योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे.  गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.

Oct 1, 2017, 10:52 AM IST

सुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन

रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय. 

Aug 19, 2017, 10:02 AM IST

दहशतवादी हल्ल्यात जखमी जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू

कश्मीरमध्ये उडी सेक्टरमध्ये ७ ऑगस्ट २०१७ मध्ये दहशतवाद्यांच्या हल्लात जखमी झालेले जवान नरेंद्र सिंह यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ते तैनात होते. फोर्थ गढवाल राइफलचे ते जवान होते. दहशतवाद्यांची चकमकीत त्यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना जम्मुतील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Aug 16, 2017, 04:50 PM IST