मेथी कोणी खाऊ नये?
आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये.
Jan 19, 2024, 06:29 PM ISTHealth News: पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? जाणून घ्या
Physical Relationships: पहिल्यांदा शारीरीक संबंध ठेवणं हे अनेकांसाठी भितीदायकही असू शकतं. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवताना अनेकांना मनावर (What Precuration Should be taken in Intercourse) दडपणही येऊ शकते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे महिला आणि पुरूषांसाठी आवश्यक ठरते.
Mar 1, 2023, 10:54 PM ISTCelebration ला शॅम्पेन उडवत असाल तर वेळीच सावध व्हा; नाहीतर जीवावर बतेल!
New Year Celebration with Champagne: आता लवकरच नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. तेव्हा आपण सर्वचजण सेलिब्रेशनमध्ये व्यस्त राहू. सेलिब्रेशन म्हटलं की जंगी पार्टी ही आलीच. त्याचसोबत न्यू इयर सेलिब्रेशन म्हटलं की वाईन आणि शॅम्पेनसारख्या (champagne) गोष्टी या आल्याच.
Dec 13, 2022, 09:50 PM IST