true love

अच्छा... तर हे आहे अर्जुनचं खरं प्रेम!

बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीचं एखाद्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जाणं... आणि मग कधी आढेवेढे घेत तर कधी ठामपणे दोघांनीही त्याला नकार देणं, हे काही आता नवीन राहिलेलं नाही... आपल्या प्रेमाबद्दल हे स्टार्स काही खरं सांगितलंच असं नाही... पण, अर्जुन कपूरनं आपलं खरं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केलंय. 

Aug 10, 2017, 07:54 PM IST

खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी

कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.

Jul 9, 2015, 07:26 PM IST