turkey earthquake 0

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षी भारतीयांनी दिली 'या' इवेन्टला पसंती, पाहा काय काय सर्च केलं?

Year Ender 2023 : 2023 मध्ये भारतीयांनी गुगलवर शोधलेल्या सर्वाधिक बातम्या इव्हेंट कोणत्या? पाहुया...

Dec 11, 2023, 05:07 PM IST

JapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?

Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.  

Feb 26, 2023, 02:38 PM IST

Turkey Earthquake: संकटातून सावरणाऱ्या तुर्कीला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का, 5.3 रिश्टर स्केल भूकंपाने देश हादरला

Turkey Earthquake: तुर्कीमध्ये (Turkey) पुन्हा एकदा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला आहे. Nigde हे भूकंपाचं केंद्र असून हा भूकंप 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तुर्की आणि सीरियात (Syria) भूकंपामुळे 50 हजारांहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. 

 

Feb 25, 2023, 09:09 PM IST

Earthquake In India: भारताही हादरणार.. तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा दावा

Earthquake In India: 2022 या वर्षअखेरीपासूनच जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच तुर्कीमध्ये भूकंपामुळं विध्वंसही झाला. पाहता पाहता हे संकट आणखी देशांवरही घोंगावलं... 

 

Feb 23, 2023, 10:56 AM IST

Tajikistan Earthquake : ताजिकिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं; चीनलाही बसला हादरा..

Tajikistan Earthquake : तुर्कीच्या भूकंपातून जग सावरत नाही तोच आणखी एका भूकंपाची नोंद झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये सातत्यानं भूकंप का येत आहेत?  युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व ताजिकिस्तानमधील Murghob पासून 67 किमी अंतरावर होता.

Feb 23, 2023, 07:52 AM IST

Operation Dost: 6 तासात रूग्णालय उभारलं, 3600 रूणांवर उपचार, तुर्कीतील नागरीकांकडून भारतीय लष्कराचे तोंडभरून कौतूक

Operation Dost: तुर्कीत (turkey earthquake)आलेल्या भूकंपाने सगळचं नष्ट केले आहे. आतापर्यंत या भूकंपात 45000 पेक्षा नागरीक मृत्यूमूखी पडले आहेत. जखमींचा आकडा तर त्याहून दुप्पट आहे. या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताकडून ऑपरेशन दोस्त (Operation Dost) ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत भूकंपग्रस्त तुर्की नागरीकांना हवी तशी मदत केली जात आहे.

Feb 21, 2023, 09:47 PM IST

Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी

Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला

Feb 21, 2023, 07:25 AM IST

Sunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात

निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey) 

Feb 19, 2023, 04:05 PM IST

Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Feb 15, 2023, 05:25 PM IST

Valentine`s Day ला प्रियांकाकडून काळजाचं पाणी करणारा फोटो शेअर; असं कोणासोबतच व्हायला नको

Valentine`s Day च्या निमित्तान अनेकजण आपल्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर करत असतानाच प्रियांकानं काय केलं पाहिलं? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो. 

 

Feb 14, 2023, 09:10 AM IST

Turkey earthquake : धोका! देशातील 'या' भागांत होऊ शकतो तुर्कीसारखा विध्वंस; प्रशासनही सतर्क

Turkey earthquake : तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपामुळं अनेक निष्पाप बळी गेले. हा भूकंप अनेक राष्ट्रांना सतर्क करून गेला. मुख्य म्हणजे भारतातही अशी काही क्षेत्र आहेत जिथं प्रचंड भूकंपामुळं मोठी हानी होऊ शकते. 

 

Feb 13, 2023, 12:35 PM IST

तुर्कस्तानच्या भूकंपानंतर जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, फोटो पाहून तुम्हीही हादराल

6 फेब्रुवारी रोजी बसलेले भूकंपाचे धक्के हे संपूर्ण दशकात झालेले सर्वात शक्तिशाली भूकंप होते. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानात निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं.

Feb 11, 2023, 10:10 PM IST

Turkey Earthquake: पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखाली सापडला भारतीय व्यक्तीचा मृतदेह

Uttarakhand Man Body Found Under Rubble In Turkey: या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला तुर्कीमधील भारतीय दुतावासाने दुजोरा दिला आहे. एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली या व्यक्तीचा मृतदेह सापडला.

Feb 11, 2023, 07:59 PM IST

Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे

Feb 10, 2023, 08:39 PM IST

Charlie Habdo Cartoon on Turkey: किती तो इस्लामचा तिरस्कार! 'शार्ली हेब्दो'ने उडवली तुर्की भूकंपाची खिल्ली, संतापाची लाट

Charlie Habdo Cartoon on Turkey: फ्रान्समधील साप्ताहिक शार्ली हेब्दोने तुर्कीमधील भूकंपावर कार्टून तयार केलं आहे. यावरुन लोक संताप व्यक्त करत आहेत. हे कार्टून असंवेदनशील आणि असून इस्लामोफोबियाचं लक्षण असल्याची टीका केली जात आहे. 

 

Feb 10, 2023, 07:39 AM IST