uber

महाराष्ट्रात समान टॅक्सी कायदा? प्रवाशांना फायदा ! Ola, Uber, Rapido यांची मनमानी बंद होणार

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणले जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. 

Jan 14, 2025, 08:34 PM IST

वेळेत कॅब आली नाही म्हणून विमान चुकलं; उबर कंपनीला ग्राहकाला द्यावे लागणार 54 हजार

एका व्यक्तीने उबेर बुक केली पण कॅब वेळेत न आल्यामुळे चक्क त्याची फ्लाइटच चुकली. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे त्याव्यक्तीला चक्क 54000 रुपये दंड द्यावा लागणार आहे. कंपनी त्या ग्राहकाचा फोन देखील होत उचलत नसल्याच सांगितलं जात आहे. 

Dec 5, 2024, 05:10 PM IST

प्रवाशाने बूक केली ओला कॅब, मेसेजवर ड्रायव्हरचं नाव वाचतात बुकिंग केलं रद्द... नेमकं काय घडलं?

Viral News : सोशल मीडियावर सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल झाला आहे. एका प्रवाशाने ऑनलाईन कॅब बूक केली. त्यानंतर त्याला बुकींचा मेसेज आला. पण मेसेजवर ओला ड्रायव्हरचं नाव वाचतात प्रवाशाने बुकिंग रद्द केलं. याचं कारण हैराण करणारं आहे. 

Jul 3, 2024, 06:31 PM IST

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली. 

 

Feb 13, 2024, 02:55 PM IST

नवीन वर्षात पुणेकरांना झटका; शहरात प्रवास करताना मोजावे लागणार 20% अधिक पैसे

Pune Ola Uber Fare : पुण्यात ओला उबरचा प्रवास आता महाग झाला आहे. पुण्यात ओला, उबरसह एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

Jan 4, 2024, 11:39 AM IST

तुमची बाईक ओला, उबरला कशी लावायची? किती होते कमाई?

Bike Ola Uber: बॅंकेचे पासबुक अपलोड करावीत. उबर वॉलेटचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा होतात. यात तुम्हाला कोणी बॉस नसतो. वेळेची मर्यादा नसते. तुम्ही कामाची वेळ निवडू शकता. यातून तुम्ही महिन्याला 25 हजार ते 30 हजारपर्यंत कमाई करु शकता. उबरची वेबसाइट आणि टोलफ्री नंबरवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. 

Dec 31, 2023, 05:46 PM IST

लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज; आता 5 दिवसांसाठी बुक करु शकता उबर

Uber Intercity Service: उबरने आणखी नवीन सर्व्हिस लाँच केली आहे. लांबचा प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा खूप फायद्याची आहे. 

Dec 20, 2023, 01:48 PM IST

Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला... पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : दिल्लीतल्या एनसजे एन्क्लेव्हमध्ये  राहाणाऱ्या एका प्रवाशांने गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. बुकिंगवेली त्याला 205 रुपये भाडं दाखवण्यात आलं. प्रवासा संपल्यानंतर भाडं 318 रुपये दाखवण्यात आलं. पण त्यनंतर जे झालं ते भयानक होतं. 

Nov 24, 2023, 01:53 PM IST

भन्नाट! Uber चालकाची भन्नाट आयडिया, फक्त 'नकार' देत कमावले 23 लाख रुपये

सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर चालकाने पैसे कमावण्यासाठी पार्ट टाइम चालक म्हणून काम सुरु केलं होतं. पण यावेळी त्याला आपण लखपती होऊ याचा अंदाजही नव्हता. 

 

Nov 6, 2023, 06:20 PM IST

'यार मला तुझ्याशी...,' उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, 'आम्ही तर...'

उबर चालकाने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत पाठवलेल्या आक्षेपार्ह मेसेजचा स्क्रीनशॉट एका तरुणीने एक्सवर शेअर केला आहे. यानंतर कंपनीने तिच्या पोस्टला उत्तर दिलं आहे. मात्र या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. 

 

Oct 20, 2023, 07:30 PM IST

कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी

Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे. 

May 3, 2023, 03:23 PM IST

पुण्यात ओला, उबरवर आरटीओची मोठी कारवाई; रिक्षांना लागणार ब्रेक

Pune News : रॅपिडो बाईक टॅक्सीनंतर आता ओला, उबर रिक्षाची सेवाही पुण्यात बंद होण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अ‍ॅग्रिगेटर लायसन्ससाठी केलेला अर्ज फेटाळल्याने आता पुण्यात ओला, उबरच्या रिक्षांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Apr 21, 2023, 09:44 AM IST

Uber Taxi ने 21 किमीसाठी घेतले 1525 रुपये! महिलेने तक्रार केली असता...; दिल्लीतील धक्कादायक प्रकार

Uber charges Rs 1525 from 21 kms: हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर संबंधित महिला ग्राहकाने उबरकडे यासंदर्भात तक्रार केली असता उबरने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलं पण रिफंड देताना हुशारीने हे पैसे कंपनीकडेच येतील याची काळजी घेतली.

Mar 20, 2023, 08:00 PM IST

Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स

Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया. 

Jan 8, 2023, 11:29 AM IST

शेवटी ती 'आई' आहे! Uber कार चालवणाऱ्या 'त्या' महिलेचा फोटो का होतोय व्हायरल?

सोशल मीडियावर त्या महिला कार चालकाचा फोटो व्हायरल होत असून लोकं त्या महिलेचं कौतुक करत आहेत

 

Dec 17, 2022, 07:28 PM IST