ulhasnagar

धक...धक...धक... कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका; काळी काच असणाऱ्यांनाही घेतलं फैलावर

 उल्हासनगरात कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ३०० मॉडीफायर सायलेन्सर  बुलेट, आणि ६४ ब्लॅक फिल्म असणाऱ्या चारचाकी वाहनानवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

Jun 20, 2021, 06:51 PM IST

उल्हासनगरात स्थायी सभापतीपदासाठी शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने

सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होणार असून यासाठी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

Jun 15, 2021, 03:13 PM IST

उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

May 30, 2021, 08:33 PM IST
Ulhasnagar Sai Siddhi Building Slab Collapse PT3M40S

VIDEO : उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू, 3 ते 4 जणांचा शोध सुरू

VIDEO : उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू, 3 ते 4 जणांचा शोध सुरू

May 29, 2021, 08:45 AM IST

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याने आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. साई सिद्धी बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरून स्लॅब थेट तळ मजल्यावर कोसळला. या इमारतीमधील आणखी 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम निघाली आहे. अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी उपस्थित आहे.

May 29, 2021, 12:59 AM IST
Meta information for Ulhasnagar Police Raid Gajanan_Market And Sealed Some Shops For Not Following Covid Norms PT3M10S

उल्हासनगर-गजानन मार्केटमध्ये कोरोनाचे नियम पायदळी

Meta information for Ulhasnagar Police Raid Gajanan_Market And Sealed Some Shops For Not Following Covid Norms

May 13, 2021, 02:25 PM IST

काय सांगता! 1 हजाराच्या खरेदीवर चक्क पेट्रोल फ्री; व्यापाराची भन्नाट आयडीया

उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याने आपल्या खास ग्राहकांसाठी चक्क 1 लीटर पेट्रोल भेट म्हणून देण्याची योजना आणली आहे.

Mar 9, 2021, 09:37 AM IST

आयडियाची भन्नाट कल्पना ! पूर्ण थाळी संपवणार, त्याला 1 तोळे सोने

गेल्या काही वर्षांपासून हॉटेल आणि ढाब्यांवर आमदार, खासदार यांच्या नावाने खवैय्यांना जम्बो महाथाळी (Jumbo Thali) उपलब्ध करून दिली जात आहे.  

Feb 20, 2021, 09:31 PM IST
Ulhasnagar Good News For Non Veg Food Lovers As Rajbhog Maharaja Jumbo Thali Eat And Win PT3M18S

पूर्ण थाळी संपवणार, त्याला सोने देणार!

Ulhasnagar Good News For Non Veg Food Lovers As Rajbhog Maharaja Jumbo Thali Eat And Win

Feb 20, 2021, 08:30 PM IST